"दामलवाडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: दामलवाडी हे गाव पाथर्डी तालुका अहमदनगर जिल्हा महाराष्ट्र राज्य...
 
No edit summary
ओळ १:
दामलवाडी हे गाव पाथर्डी तालुका [[अहमदनगर]] जिल्हा [[महाराष्ट्र]] राज्यातील एक गाव आहे. दामलवाडी हे गाव [[नाशिक]] डिव्हीजन मधे येते . गावातुन शहरांना जाण्या येण्यासाठी एस टी बसची तसेच खाजगी वाहनांची सोय उपलब्ध आहे. गावात जिल्हा परिषद ची इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत शाळा उपलब्ध आहे.
[[वर्ग:पाथर्डी तालुक्यातील गावे]]
"https://mr.wikipedia.org/wiki/दामलवाडी" पासून हुडकले