"मोहाटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: मोहाटे हे गाव पाथर्डी तालुका अहमदनगर जिल्हा महाराष्ट्र राज्यात...
 
No edit summary
ओळ १:
मोहाटे हे गाव पाथर्डी तालुका [[अहमदनगर]] जिल्हा [[महाराष्ट्र]] राज्यातील एक गाव आहे. मोहाटे हे गाव [[नाशिक]] डिव्हीजन मधे येते . अहमदनगर पासुन 63 कि.मी आहे .पाथर्डी पासुन 11 कि.मी आहे . गावातुन शहरांना जाण्या येण्यासाठी एस टी बसची तसेच खाजगी वाहनांची सोय उपलब्ध आहे. गावात मोहटादेवीचे भव्यदिव्य मंदिर आहे.गावात जिल्हा परिषद ची इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत शाळा उपलब्ध आहे. पुढील शिक्षणासाठी पाथर्डी येथील विद्यालय जावे लागते.
[[वर्ग:पाथर्डी तालुक्यातील गावे]]
"https://mr.wikipedia.org/wiki/मोहाटे" पासून हुडकले