"करंजी गाव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: करंजी हे गाव पाथर्डी तालुका अहमदनगर जिल्हा महाराष्ट्र राज्य, भा...
 
No edit summary
खूणपताका: अनावश्यक nowiki टॅग दृश्य संपादन
ओळ १:
करंजी हे गाव पाथर्डी तालुका [[अहमदनगर जिल्हा|अहमदनग]]<nowiki/>र जिल्हा [[महाराष्ट्र]] राज्य, भारत. करंजी हे गाव [[नाशिक]] डिव्हीजन मधे येते . . गावातुन शहरांना जाण्या येण्यासाठी एस टी बसची तसेच खाजगी वाहनांची सोय उपलब्ध आहे. गावात जिल्हा परिषद ची इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत शाळा उपलब्ध आहे. करंजी गावात ATM ची सुविधा आहे. तसेच गावात श्री नवनाथ महाविद्यालय आहे.
[[वर्ग:पाथर्डी तालुक्यातील गावे]]
"https://mr.wikipedia.org/wiki/करंजी_गाव" पासून हुडकले