"सांगली जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ ३९:
 
==विशेष हे मराठी माणसाचे व्यवच्छेदक लक्षण होय. मराठी माणसाच्या जीवनात अढळ असे स्थान असलेल्या मराठी नाटकाचे उगमस्थान म्हणजे सांगली जिल्हा होय. येथेच [[विष्णुदास भावे]] यांनी पहिले मराठी नाटक [[सीतास्वयंवर]] सादर केले.==
औरंगजेबाच्या छावणीचे कळस कापून आणणारे [[विठोजीराव चव्हाण]] व प्रतिसरकारचे प्रणेते [[नाना पाटील]] यांच्यासारख्या खंद्या वीरांना जन्म देणारी ही भूमी आहे. कलावंतांचा जिल्हा म्हणूनही सांगली प्रसिद्ध आहे. उत्तम दर्जाच्या तंतुवाद्यांची निर्मिती हे सांगली जिल्ह्याचे वैशिष्ट्य आहे. सांगली हा जिल्हा सांस्कृतिकदृष्ट्या महत्वपूर्ण आहे
 
संस्थानी खाणाखुणा, सुंदर कृष्णाकाठ आणि सहकारमहर्षी [[वसंतदादा पाटील]] यांचे जन्मस्थान हीदेखील सांगलीची ठळक वैशिष्ट्ये सांगता येतील. नाट्यपंढरी व कलावंतांचा म्हणून ओळखला जाणारा हा जिल्हा औद्योगिक क्षेत्रात तसेच कृषी क्षेत्रातही प्रगती साधण्याचा प्रयत्‍न करत आहे.