"विकिपीडिया:महिला संपादनेथॉन- २०२०" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Rohinikhandare (चर्चा)यांची आवृत्ती 1743134 परतवली.
खूणपताका: उलटविले
Rohinikhandare (चर्चा)यांची आवृत्ती 1743132 परतवली.
खूणपताका: उलटविले
ओळ १:
'''आदिल काळ ते आधुनिककाळातील स्त्रिायांची स्थिती'''
8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणुन साजरा केला जातो. त्या अनुषंगाने महिलांमध्ये समाजातील जे स्थान आहे, आणि 2020 च्या जागतिक महिला निाची जी भिम आहे. 'लिंग समानता' या थीमचा विचार करता व भारतीय महिलांच्या विचार करता महिलांना कुठल्याच बाबतीत समानता नाही. भारताने लोकशाही शासन व्यवस्थेला स्विकार केला. व लोकाशाही शासन व्यवस्थेचे वैशिष्टये स्वातंत्रय, समता आणि बंधुता हे आहेत. वैशिष्टये महिलांना लागु हेात नाहीत. त्यामुळे भारतीय महिला आजही असमानतेच्या ओझयाखाली दबलेली आहे.

आदिम काळ ते सदय आधुनिक काळ या कालखंडाचा विचार करता समाजामध्ये फार मोठे परिवर्तन झालेले आढळून येते. या समाजाला स्थिरता देण्यापाठीमागे महिलांचे फार मोठे योगदान आहे. महिलांच्या माध्यमातुन कुटुंब संस्था अस्तित्वात आली आणि या कुटुंब व्यवसथेच्या माध्यमातुन समाज स्थिर झाला आदिम काळामध्ये पुरुष स्त्राी बरोबर जो लैगिंग संबध स्थापित करत होता त्यामध्ये तो त्या स्त्राीची इच्छा, तिच्या भावना व त्यामधुन निर्माण होणार संतती याचा विचार करत नव्हता त्याच पध्दतीने आज या आधुनिक समाजामध्ये स्त्रिायांवरती होणारे बलात्कार, ॲसिड टाकणे, जाळुन मारणे, किंवा तिची फसवणुक करुन तिच्याशी लैगिंग संबध प्रस्थापित करणे. यातुन निर्माण झाालेलया संततची जबाबदारी न घेणे. याला आधुनिक मानव म्हणायचे का? आदिम मानव म्हणजे ? जो रानटी अवस्थेमध्ये जगतो तो आदिम मानव होय आधुनिक काळात नवनवन शोध लागले. यंत्रााच्या साहयाने मानवी जीवन सुकर झााले परंतु स्त्रीयांच्या पारंपारिक स्थिती पासुन ते आजपर्यत जे बदल झााले ते फक्त कामाच्या ठिकाणी झाले.
आधुनिक काळात शिक्षणाची समान संधी उपलब्ध झााली तसेच कायदयाने स्त्रीयांना हक्क दिले परंतु पुरुष प्रधान संस्कृतीच्या या देशात स्त्रिया पुरुषाच्या बरोबरीने काम करु लागल्या परंतु त्याच प्रमाण अत्माअल्प आहे. उच्च् पदस्य महिला आजही या पुरुषी वर्गाला मुल्य नाही 70 वर्षापेक्षा जास्त काळ भारताला स्वतंत्रय मिळुन झाले परंतु मागच्या आठवडयापर्यंत महिलांना लष्कर प्रमुख पद मिळविण्यासाठी झगडावे लागले. मग या मानसिक असमानतेवरती कुठल्या कायम उपाय करु शकत नाही. त्यासाठी प्रत्येक पुरषांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. तेंव्हाच हि 2020 ची जागतिक महिला दिनाची थिम साजरी होईल असे वाटते.