"सातारा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
इतरत्र सापडलेला मजकूर
ओळ ६४:
==शैक्षणिक संस्था==
रयत शिक्षण संस्थेने १९८९ साली सातारा येथे या महाविद्यालयाची स्थापना केलेली आहे. सातारा शहरातील व ग्रामीण भागातील मुलीना उच्च् दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी महाविद्यालय सुरु केले आहे. याठिकाणी बी. ए., बी. कॉम., बी. सी. ए., एम. ए., एम. कॉम. अश्या उच्च शिक्षणाची सोय उपलब्ध आहे.
 
रयत शिक्षण संस्थेचे धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय हे १९६१ साली सुरु झालेले आहे. सातारा जिल्ह्यात हे एकमेव वाणिज्य महाविद्यालय असून शिक्षण क्षेत्रात अग्रगण्य म्हणून ओळखले जाते. या महाविद्यालयाला स्वायत्त(Autonomous Status) दर्जा मिळाला असून रयत शिक्षण संस्थेचे हे पहिले स्वायत्त महाविद्यालय आहे. NAAC बंगलोर यांचेकडून २०१७ साली महाविद्यालयाला A+ हा दर्जा मिळाला आहे. हे महाविद्यालय पूर्वी छत्रपती शिवाजी कॉलेज मध्ये समाविष्ठ होते.
 
महाविद्यालयात B.Com., M.Com., B.C.A. B.Voc. इ. विविध कोर्सेस सुरु आहेत. B.Com Regular, B.Com.( B.M.), B.Com. (I.T.) M.Com Regular, M.Com. (B.M.) , M.Com.( IT), B.C.A., B.Voc.असे विवध पर्याय उपलब्ध आहेत.
 
{{Infobox settlement
"https://mr.wikipedia.org/wiki/सातारा" पासून हुडकले