"अच्युत गोडबोले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''अच्युत गोडबोले''' हे तंत्रज्ञ, समाजसेवक आणि मराठीतील लेखक आणि वक्ते आहेत. [[विज्ञान]], [[संगणक तंत्रज्ञान]] आणि व्यवसाय या विषयांवर त्यांनी प्रामुख्याने लेखन केले आहे. अच्युत गोडबोले आणि दीपा देशमुख यांनी 'जग बदलणारे १२ जीनियस' हा पुस्तकांचा संच लिहून प्रकाशित केला आहे. खाली दिलेल्या पुस्तकांच्या यादी या संचातील पुस्तकांची नावे आली आहेत.
 
==बालपण==
ओळ ५:
 
==शैक्षणिक अर्हता ==
* दहावीच्या परीक्षेत सोळाव्या क्रमांकाने उत्तीर्ण .
* पहिली ते आय.आय.टीच्या जवळजवळ सर्व परीक्षांत त्यांनी गणितात सर्वोच्च गुण पारितोषिके मिळवली.
* भारतीय तंत्रज्ञान संस्थेमधून १९७२ साली उत्तीर्ण झालेले (आयआयटीचे) केमिकल इंजिनिअर आहेत.
 
==कारकीर्द==