"काकडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ १:
{{गल्लत|काकडा|काकड}}
[[चित्र:ARS cucumber.jpg|thumb|250px|right|हिरवी काकडी]]
''काकडी'' हे एक पित्तशामक फळ आहे. काकडी स्वादिष्ट आणि उष्णतेचा त्रास कमी करते आणि तहान भागवते.जेवनात बरेच लोक याचा उपयोग करतात.[[दारू]] दारू पिणारे पण दारु पिताना दारु पिता पिता मीठ लागलेली [[मीठ]] काकडी कधी कधी खातात. काकडी ची वेल, पुष्प आणि फळ
सलाद च्या रुपात सम्पूर्ण विश्व मध्ये काकडी ला विशेष महत्त्व आहे. काकडी ला सलाद च्या व्यतिरिक्त उपवासात फराळात उपयोग करतात. याच्या द्वारे मिठाई तयार केली जाते तसेच पोटातील तक्रार आणि बद्धकोष्ठता मध्ये काकडी औषधि च्या रुपात उपयोगी पडते. यात मोठ्या प्रमाणात फाइबर असतात. कावीळ, तहान, ज्वर, शरीर दाह, गर्मी चे सगळे दोष, चर्म रोगात काकडी लाभदायक आहे. याचा रस किडनी स्टोन मध्ये लाभदायक आहे. लघवीत होणारी जळजळ, थांबुन होणे, मधुमेह मध्ये पण लाभदायक आहे. गुडघे दुखी ला दूर करण्यासाठी, जेवनात काकडी चे सेवन जास्त प्रमाणात करायला हवे.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/काकडी" पासून हुडकले