"कोरटकर, सुहासिनी रामराव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: अनावश्यक nowiki टॅग दृश्य संपादन
ओळ १:
सुहासिनी कोरटकर (जन्म : ३० नोव्हेंबर १९४४; मृत्य : पुणे, ७ नोव्हेंबर २०१७) या भेंडीबाजार घराण्याच्या एक प्रतिभासंपन्न गायिका व [[संगीत]] रचनाकार होत्या. त्यांचा जन्म मध्यमवर्गीय सुशिक्षित अभिरूचीसंपन्न कुटुंबात[[कुटुंब|कुटुंबा]]<nowiki/>त झाला. [[वडील]] रामराव हवाईदलात तंत्रज्ञ होते. त्यांच्या नोकरीतील बदलीमुळे कुटुंबाची अनेक ठिकाणी भ्रमंती झाली. अखेर त्यांनी पुणे येथे स्थायिक होण्याचा निर्णय घेतला (१९५७).
 
सुहासिनीताईंचे सुरुवातीचे शिक्षण बंगलोर, मुंबई व [[पुणे]] येथे झाले. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी [[अर्थशास्त्र]] विषयातून पदवी घेतली (१९६१). पुढे काही वर्षांनी त्यांनी ‘संगीताचे आध्यात्मिक महत्त्व’ या विषयावर प्रबंध सादर करून ‘संगीताचार्य’ ही संगीतातील सर्वोच्च पदवी संपादन केली (१९६८).