Content deleted Content added
नवीन पान: नमस्कार, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे. मराठी विकिपीडिया...
 
(काही फरक नाही)

१६:३३, ७ मार्च २०२० ची नवीनतम आवृत्ती


नमस्कार,

मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे.

मराठी विकिपीडियावर आपण नवीन सदस्य आहेत असे आपल्या योगदान सूचीवरून दिसते. त्या अनुषंगाने ...

आपण उपक्रमाच्या पानांमधील मजकूर वगळून आपले लिखाण केले होते. साधारणपणे इतरांनी लिहिलेले विकिपीडियावरील कोणतेही लिखाण सरळ उडवणे/मिटवणे/डिलीट करणे टाळावे. विकिपीडिया हा एक ड्यनकोश आहे तेव्हा कोशीय लिखाण येथे अपेक्षित आहे ललित लिखाणाचा वेगळा वाचक वर्ग असतो तो कोशीय लिखाणापेक्षा वेगळा असतो.

कुपया विकिपीडिया काय नव्हे हा लेख वाचावा.

आपणा कडून झालेली चूक हि अनावधानाने झाली असे आम्ही समजतो आणि भविष्यात आपण काळजी घ्याल अशी आशा बाळगतो.

आपल्या मराठी विकिपीडियावरील पुढील कार्यास अनेक अनेक शुभेच्छा ...!!!

-- राहुल देशमुख १६:३२, ७ मार्च २०२० (IST)Reply