"फिंच" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
fmt |
Madhulika123 (चर्चा | योगदान) No edit summary |
||
ओळ १:
[[चित्र:Pyrrhula pyrrhula female 2.jpg|right|thumb|मादा फिंच]]
[[चित्र:Bullfinch male.jpg|right|thumb|नर फिंच]]
'''फिंच''' [[पक्षी]] हे मध्ये मध्यम आकाराचे काहीसे पारदर्शक पिसे असणारे असतात आणि फ्रिंजिलिडी कुलात मोडतात. या पक्षांची चोच छोटी, मजबूत व शंकूसारखी टोकदार असते. ही चोच वेगवेगळ्या फळांच्या बिया खाण्यासाठी उपयोगी ठरते. ते विविध अधिवासांचे क्षेत्र व्यापतात आणि स्थलांतर करीत नाहीत. [[ऑस्ट्रेलिया]] आणि ध्रुवीय प्रदेश वगळता त्यांचे जगभरात अस्तित्व आहे. या फ्रिंजिलिडी कुलात सिपिन्स, कॅनेरीज, रेडपॉल्स, सेरीन्स, ग्रीन्सीक आणि युफोनिअस जाती मोडतात.
[[वर्ग:पक्षी]]
|