"धामणगाव (पाथर्डी)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: धामणगांव हे गाव पाथर्डी तालुका अहमदनगर जिल्हा महाराष्ट्र राज्य...
 
No edit summary
ओळ १:
धामणगांव हे गाव पाथर्डी तालुका [[अहमदनगर जिल्हा]] [[महाराष्ट्र]] राज्यातील एक गाव आहे. धामणगांव हे गाव [[नाशिक]] डिव्हीजन मधे येते . गावातुन शहरांना जाण्या येण्यासाठी एस टी बसची तसेच खाजगी वाहनांची सोय उपलब्ध आहे. गावात जिल्हा परिषद ची इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत शाळा उपलब्ध आहे.
 
* धामणगांव (धमणृती देवीचे) चारित्र्यरूप देवस्थान, देवी कृपेने व्यायाम रोग बारव मधे स्नान करा.