"क्योटो प्रोटोकॉल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१२ बाइट्सची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
→‎पार्श्वभूमी: मराठी नाव
(→‎सामील देश व भूमिका: माहितीत भर घातली)
(→‎पार्श्वभूमी: मराठी नाव)
 
== पार्श्वभूमी ==
१९९२ साली युनायटेडसंयुक्त नेशन्सतर्फेराष्ट्रसंघातर्फे पर्यावरण व विकास या विषयावर रिओ डि जानेरो येथे एक परिषद भरवण्यात आली होती. त्या परिषदेत युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्वेन्शन ऑन क्लायमेट चेंज (यु एन् एफ् सी सी) या युनायटेड नेशन्सच्या छत्राखालील नवीन विभागाची स्थापना करण्यात आली. हा युनायटेड नेशन्सच्या सदस्य देशांनी संयुक्त रित्या घेतलेला निर्णय होता, व १९९५ पासून या निर्णयात सहभागी देशांचे प्रतिनिधी दरवर्षी भेटू लागले. जागतिक वातावरण बदलाच्या सद्यस्थितीचा, आणि त्याला तोंड देण्यासाठी केल्या जात असलेल्या प्रयत्नांचा आढावा घेणे हा या वार्षिक परिषदांचा हेतू असतो. १९९७ सालची क्योटो परिषद ही त्यात झालेल्या करारामुळे ऐतिहासिक महत्वाची ठरली.
 
[[जागतिक तापमानवाढ|जागतिक वातावरण बदल]] व त्यामुळे होणारी [[जागतिक तापमानवाढ]] ही पूर्णतः [[मानव]]निर्मित असून त्यामुळे जर पृथ्वीवर असमतोल निर्माण झाल्यास त्याला केवळ मानवजात जवाबदार असणार आहे. ही तापमानवाढ मुख्यत्वे [[हरितगृह परिणाम|हरितगृह परिणामा]]<nowiki/>मुळे होत आहे. जागतिक तापमानवाढ रोखण्यासाठी जागतिक पातळीवर आमूलाग्र प्रयत्न होण्याची गरज आहे. [[क्योटो प्रोटोकॉल]] हा त्या प्रयत्नांचा एक महत्त्वाचा टप्पा आहे.
५,०३४

संपादने