"अंटार्क्टिका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ८:
दक्षिण ध्रुवाभोवतीचे खंड क्षेत्रफळ १,३३,७७,००० चौ. किमी. हे खंड दक्षिण अमेरिकेच्या भूप्रदेशापासून ९७० किमी. आणि दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड यांपासून त्यापेक्षा पुष्कळच दूर व अलग आहे. अंटार्क्टिकासभोवतीच्या महासागराला ‘अंटार्क्टिक महासागर’ किंवा ‘दक्षिण महासागर’ म्हणतात. परंतु तो खरोखर हिंदी, अटलांटिक व पॅसिफिक महासागर यांचा दक्षिण भाग होय. या महासागरांवरून सतत वाहणाऱ्या थंड व जोरदार वाऱ्यांना जमिनीचा अडथळा कोठेच होत नसल्यामुळे हा महासागर नेहमीच अस्थिर व खवळलेला असतो. त्याच्या जोडीला अंटार्क्टिकावरून आलेले हिमनग, हिमखंड, बर्फाची चकंदळे यांमुळे हा नौकानयनास अगदी धोकादायक आहे. यामुळे अगदी अलीकडील काळापर्यंत हे खंड अज्ञातच होते. याची बाह्यरेषा पूर्व गोलार्धात जवळजवळ दक्षिण ध्रुववृत्ताला धरुन आहे. पश्चिम गोलार्धात मात्र अंटार्क्टिक द्वीपकल्पाचा निमुळता भाग जवळजवळ ६३० द. पर्यंत उत्तरेकडे गेलेला आहे. या द्वीपकल्पाच्या एका बाजूला वेडेल व दुसऱ्या बाजूला रॉस, अमुंडसेन आदी समुद्र व उपसागर यांचे किनारे ७०० द. ते ८०० द. च्या दरम्यानपर्यंत आत गेलेले आहेत. या द्वीपकल्पाजवळ काही बेटे आहेत. द्वीपकल्पाच्या टोकाजवळ दक्षिण शेटलंड बेटे आहेत. अंटार्क्टिका खंडावर उत्थानजन्य पर्वतश्रेणी असून मार्कहॅम, सायपल, लिस्टर, कर्कपॅट्रिक वगैरे शिखरे ४,५०० मीटरहून अधिक उंच आहेत. रॉस बेटावर मौंट एरेबस हा सु. ३,७३६ मी. उंचीचा जागृत ज्वालामुखी आहे. खंडाच्या मध्यभागी बर्फाच्छादित उंच पठार आहे. [[दक्षिण]] ध्रुवाची उंची सु. २,८०० मी. आहे. खंडाची सरासरी उंची १,८०० मी. असून ती इतर कोणत्याही खंडाच्या सरासरी उंचीपेक्षा पुष्कळ अधिक आहे. पॅसिफिक बाजूच्या व्हिक्टोरिया लँडपासून अटलांटिक बाजूच्या कोट्स लँडपर्यंत गेलेल्या ट्रान्सअंटार्क्टिक या ४५० मी. उंचीच्या उत्थानजन्य पर्वतश्रेणीने या खंडाचे पूर्व आणि पश्चिम असे दोन असमान भाग पाडले आहेत. पूर्व भाग पश्चिम भागाच्या सु. दुप्पट मोठा आहे. पश्चिम अंटार्क्टिकाचा बराच भाग बर्फाखालील द्वीपसमूहांचा बनलेला आहे. बेटांच्या दरम्यान बर्फाची जाडी ४,२७० मी. आहे. खंडावरील बर्फाचा थर सरासरीने सु. १.६ किमी. जाडीचा आहे. जगातील शुद्ध पाण्याच्या एकूण साठ्याचा फार मोठा भाग या खंडावर हिम व बर्फरूपाने साठलेला आहे. पूर्व अंटार्क्टिका हा एक सलग खंडप्रदेश असावा. तो अतिशय उंचसखल आहे. काही ठिकाणी बर्फ घसरुन जाऊन पर्वताचे भाग उघडे पडले आहेत. दक्षिण ध्रुव या पूर्व भागातच आहे. व्हिक्टोरिया लँडजवळचा भाग एक विस्तीर्ण सखल बर्फाच्छादित [[मेदान|मैदान]] असून काही ठिकाणी भूमी बर्फाच्या वजनाने समुद्रसपाटीखाली खचलेली आहे, दक्षिण ध्रुवापासून ३०० ते ५०० किमी. पर्यंतच्या भागात आढळणाऱ्या हलक्या बिट्यूमिनस कोळशाच्या दृश्यांशातील जीवाश्मांवरून हा प्रदेश पुर्वी केव्हा तरी अरण्यमय होता असे दिसते. नंतर तेथे आजच्यासारखा प्रदेश आला तो हवामानातील दीर्घकालीन बदलामुळे की ध्रुवाच्या स्थलांतरामुळे की खंडपरिवहनामुळे, हा संशोधनाचा विषय आहे. या खंडावर अल्प प्रमाणात लोखंड, मँगेनीज, तांबे, शिसे, मॉलिब्डिनम व युरेनियम आढळले आहे. अधिक संशोधन चालू आहे.
 
दक्षिण ध्रुवाभोवतीचे खंड क्षेत्रफळ १,३३,७७,००० चौ. किमी. हे खंड दक्षिण अमेरिकेच्या भूप्रदेशापासून ९७० किमी. आणि दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड यांपासून त्यापेक्षा पुष्कळच दूर व अलग आहे. अंटार्क्टिकासभोवतीच्या महासागराला ‘अंटार्क्टिक महासागर’ किंवा ‘दक्षिण‘[[दक्षिणी महासागर’महासागर|दक्षिण महासागर]]’ म्हणतात. परंतु तो खरोखर हिंदी, अटलांटिक व पॅसिफिक महासागर यांचा दक्षिण भाग होय. या महासागरांवरून सतत वाहणाऱ्या थंड व जोरदार वाऱ्यांना जमिनीचा अडथळा कोठेच होत नसल्यामुळे हा महासागर नेहमीच अस्थिर व खवळलेला असतो.
 
== भूगोल ==