"अंटार्क्टिका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ११:
 
== भूगोल ==
अंटार्क्टिका खंड गोलाकार असून त्याचा एक उपखंड आहे. उपखंडाचे तापमान अंटार्क्टिका खंडाप्रमाणे अतिशय थंड नाही. याच उपखंडापासून अंटार्क्टिका अन्य भूखंडांपेक्षा जवळ पडतो. अंटार्क्टिकापासून दक्षिण अमेरिकेचे अंतर एक हजार किलोमीटर आहे, [[ऑस्ट्रेलिया]] अडीच हजार किलोमीटर, [[आफ्रिका]] चार हजार किलोमीटर आणि [[भारत]] बारा हजार किलोमीटर अंतरावर आहे. अंटार्क्टिक्याचा तट हा [[समुद्र]] किनाऱ्यापासून सुमारे १०० मीटर उंच आहे. दक्षिण ध्रुवाजवळचे पठार अंदाजे ३००० मीटर उंचीवर आहे.
{{कॉपीपेस्ट|दुवा=http://spardhamantra.com/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE/}}
हा सर्व खंडापेक्षा सर्वात जास्त थंड, कोरडा, प्रचंड वारे वहात असणारा व सर्वसाधारण सर्वात जास्त उंचावर असणारा खंड आहे. १४.४२५ दशलक्ष वर्ग किलोमीटर क्षेत्रफळ असणारा अंटार्क्टिका खंड हा युरोप व ओशेनिया नंतरचा तिसरा सर्वात लहान खंड आहे. याचा ९८% पृष्ठभाग हा र्बफाच्छादित आहे.