"अंटार्क्टिका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Location Antarctica.svg|300px|इवलेसे|उजवे|अंटार्क्टिकाचे पृथ्वीवरील स्थान]]
[[चित्र:Tangra.jpg|200px|इवलेसे|उजवे| Tangra Mountains]]
'''अंटार्क्टिका''' ([[रोमन लिपी]]: ''Antarctica'' ;) हा [[पृथ्वी]]वरील सात खंडांपैकी एक खंड आहे. हा खंड सर्वांत दक्षिणेस वसला असून पृथ्वीचा [[दक्षिण ध्रुव]]ही या खंडावर आहे. हा [[ट्रान्सअंटार्क्टिक पर्वतरांग]]ांनीपर्वतरांगांनी विभागला गेला आहे. पॅसिफिक, अटलांटिक आणि हिंदी महासागरांच्या दक्षिण टोकालाच दक्षिण महासागर अथवा [[दक्षिणी महासागर]] म्हणतात. अशा दक्षिण महासागराने अंटार्क्टिका खंड वेढला गेला आहे. हा खंड इतर सर्व खंडांपेक्षा अधिक थंड, कोरडा, प्रचंड वारे वहात असणारा व सर्वांत जास्त सरासरी उंची असणारा खंड आहे. १,४४,२५,००० वर्ग किलोमीटर क्षेत्रफळ असणारा अंटार्क्टिका खंड हा ऑस्ट्रेलिया, [[युरोप]] या खंडांपाठोपाठ आकारमानाने तिसरा सर्वांत लहान खंड आहे. याचा ९८ टक्के पृष्ठभाग बर्फाच्छादित आहे.
 
== शोध ==