"गोठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: अनावश्यक nowiki टॅग दृश्य संपादन
No edit summary
खूणपताका: अनावश्यक nowiki टॅग दृश्य संपादन
ओळ १:
'''[[गोठ]]''' हा बायकांनी मनगटात घालायचा [[दागिने|दागिना]] आहे. हा अनेक शतकांपासून वापरला जातो. गोठ हा एकावेळी दोन्ही हातात घातला जातो. हा [[दागिने|दागिना]] सोन्याच्या भरीव किंवा पोकळ नळीपासून बनविलेला असून जाड गुळगुळीत [[बांगडी]]<nowiki/>सारखा दिसतो. भरीव गोठात लाख भरलेली असते.<BR>
गोठ,[[पाटल्या]], बिलवर,तोडे हे बांगड्यांचे[[बांगडी|बांगड्यां]]<nowiki/>चे प्रकार आहेत. त्यापैकी पाटल्या, बिलवर रोज घातले जातात तर तोडे, गोठ विशेष प्रसंगी घातले जातात.<BR>
गोठ तयार करण्यासाठी सोनार जे हत्यार वापरतात, त्याला गोठघोळणी असे म्हणतात. गोठ हे सोने धातू व प्लास्टिक मध्ये पण असतात.
==इतिहास==
"https://mr.wikipedia.org/wiki/गोठ" पासून हुडकले