"विकिपीडिया:महिला संपादनेथॉन- २०२०" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो Bhagyashali dongarjal (चर्चा) यांनी केलेले बदल Rupaligmane यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले
ओळ १:
==''जागतिक महिला दिन '' (८ मार्च) च्या निमित्याने '''महिला संपादनेथॉन- २०२० ''' ==
महिला सुरक्षित आहे?
[[File:Womens-2020.png|300px|left]]
दरवर्षी ८ मार्च हा जागतिक महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. या एका दिवशी काही मोजक्या स्त्रियांनी केलेल्या कार्याचे गुणगान केले जाते व त्यांना सन्मानित केले जाते. यामुळे हा एकच दिवस स्त्रियांचा आणि बाकीचे ३६४ दिवस पुरुषांचे की काय अशी शंका येते. या एका दिवसात स्त्रिया मागे वळून पाहून पुन्हा उंच भरारी घेण्यासाठी दिशा निश्चित करतात हे मात्र नक्की.
 
जगात जवळपास अर्धी लोकसंख्या ही स्त्रियांची आहे. यापेक्षा जास्त महत्त्वाचे म्हणजे मानव समाजाला जन्म देणारी व त्यांचे पालन पोषण करणारी ती एक जननी आहे. स्त्रियांच्या अस्तित्वाशिवाय पुरुषांचे अस्तित्व शक्य नाही. लेकरांना जन्म देण्यापासून तर शेवटच्या क्षणापर्यंत स्त्रीही ममता,वास्तल्य, प्रेम आणि सेवा अविरत देत असते. म्हणूनच आईच्या रूपात सर्व स्त्रिया या वंदनीय आहे. या रूपाच्या पलीकडे जाऊन स्त्रिया बहिण, मुलगी, पत्नी आणि वेगवेगळ्या कुटुंबांना, नात्यांना एकमेकांशी जुळवून घेताना वेगवेगळ्या भूमिका पार पडत असते.
८ मार्च हा दिवस जगभरात जागतिक महिला दिन म्हणून साजरा केल्या जातो. ह्या दिवसाचे औचित्य साधून मराठी विकिपीडिया '''शुक्रवार दिनांक ६ मार्च ते रविवार दिनांक ८ मार्च २०२० ''' दरम्यान '''"महिला संपादनेथॉन- २०२० "''' चे आयोजित करीत आहे.
आज महिलांनी स्वतःच्या कर्तुत्वावर व हिंमतीवर स्वतःची ओळख निर्माण केली आहे. श्रीमती इंदिरा गांधी यांच्या रूपाने आपल्या देशाला पहिल्या महिला पंतप्रधान तर प्रतिभा पाटील यांच्या रूपाने पहिल्या महिला राष्ट्रपती लाभल्या. भारतातीलच विजयालक्ष्मी पंडित संयुक्त राष्ट्र महासभेच्या अध्यक्ष बनणाऱ्या पहिल्या महिला होत्या. आजच्या स्थितीत स्त्रीने आपल्या राजकीय क्षेत्रामध्ये राज्यपाल ते मुख्यमंत्री पदापर्यंत आणि कॅबिनेट मंत्री पदापासून शहरातील नगरसेवकापर्यंत आपले अस्तित्व सिद्ध केले आहे. या व्यतिरिक्त सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे न्यायाधीश,पंचायत समिती, ग्रामपंचायत मधील वेगवेगळ्या पदांवर विराजमान होऊन स्वतःचे कर्तृत्व सर्वांना दाखवून दिले आहे. नागरी सेवेमध्येही स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने कार्य करत आहेत. महिलांनी वैमानिक क्षेत्रातही आपली शान राखत जलसेना,वायुसेना व भूसेना यामध्ये स्थान मिळवून देशासाठी बहुमूल्य योगदान दिले आहे.
 
शिक्षण व व्यवसाय क्षेत्राशी निगडित जवळपास सर्वच क्षेत्रांमध्ये महिला आहे. ज्या चहाच्या उत्पादनाने जगभर नाव कमावले आहे त्याच्या पत्त्यांना तोडणाऱ्या या महिलाच असतात हे विसरून चालणार नाही. कला आणि मनोरंजन क्षेत्रातही महिलांनी आपले योगदान दिले आहेत लता मंगेशकर,बेगमं अख्तर,मीनाकुमारी, वहिदा रहमान, माधुरी दीक्षित, ऐश्वर्या राय, श्रद्धा कपूर, यासारखी नावे सर्व चित्रपट सृष्टी मध्ये प्रसिद्ध आहे. लहान-लहान क्षेत्रामध्ये प्रसिद्धी मिळवून स्त्रीयांनी पुरुषांच्या एकाधिकारशाहिला तोडले आहे. बरोबरीचे स्थान दिले तर प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया नाव कमवू शकतात हे त्यांनी सिद्ध केले आहे.
२०१४ पासून मराठी विकिपीडियावर दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या ह्या उपक्रमाच्या ७ व्या पुष्पाला ही मराठी विकिपीडिया महिला संपादकांचा उत्तुंग प्रतिसाद लाभेल ह्यात शंकाच नाही.
वरील उल्लेखनीय कर्तुत्वावरून स्त्रियांवर होत असलेले अन्याय,अत्याचार झाकले जात नाही. आजच्या या आधुनिक व जागतिकीकरणाच्या युगात मोठ्या प्रमाणात स्त्रियांवर हिंसाचार,आत्याचार होत आहे कुठे निर्भया, कुठे डॉ.दिशा, कुठे आरुषी, तर कुठे लक्ष्मी सारख्या तरुणी हिंसेच्या बळी ठरत आहेत. यापलीकडे जाऊन नकोशा वाटणाऱ्या कळ्या गर्भातच खुडल्या जात आहेत. आपण नेहमी बघतो एखाद्या अपघातात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर जनसमुदाय अपघात करणाऱ्या वाहनाला आग लागतो. मात्र एखाद्या स्त्रीला मारझोड होत असेल छेडछाड होत असेल तर आपण फक्त बघ्याची भूमिका घेतो. अपराध करणारे तर पुरुष असतात मग दोष स्त्रियांना का दिला जातो? ज्यांनी गुन्हा केला शिक्षा त्यांनाच व्हायला हवी. एक दिवस महिला दिवस साजरा केल्याने काही सुधारणा होणार नाही. यासाठी प्रत्येक स्त्रीने कणखर होणे आवश्यक आहे ज्यामुळे प्रत्येक दिवस हा महिला दिवस असेल. आज त्यांनी सर्वांना दाखवून देण्याची गरज आहे की मी होते... मी आहे...आणि मी असणार.....तिचे आस्तित्व जेंव्हा प्रत्येक व्यक्ती, समाज मान्य करेल,तिला घराबाहेर पडताना तीला सुरक्षित असल्याची जेंव्हा खात्री येईल आणि जेंव्हा तिला स्वतःचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असेल तो दिवस खऱ्या अर्थाने महिला दिवस ठरेल.
 
सर्व महिला सदस्यांना या उपक्रमात सहभागी होण्याचे जाहीर आवाहन ..!
 
- [[ सदस्य चर्चा:Rahuldeshmukh101 | राहुल देशमुख ]] २३:४२, ५ मार्च २०२० (IST)
 
 
 
__TOC__
 
== कालावधी ==
सदर संपादनेथोन ही '''शुक्रवार दिनांक ६ मार्च ते रविवार दिनांक ८ मार्च २०२० दरम्यान'' (तुम्ही ज्या देशात सध्या राहत आहात तेथील वेळे नुसार) आयोजित करण्यात येत आहे.
 
==उद्देश==
#विकिपीडियाचा उद्देश ज्ञानाच्या कक्षा प्रत्येक व्यक्तिपर्यंत पोहोचवण्याच्या आहेत,सर्व साधारणतः महिला वर्गाचा सहभाग अपेक्षेपेक्षा कमी असतो त्यात सुधारणा करण्याच्या दृष्टीने महिलावर्गाच्या रूचीस अनुसरून त्या विषयासंदर्भात साधारणतः [[स्त्री अभ्यास]] महिला शिक्षण, आरोग्य, निगा, बाल संगोपन, महिलांचे व्यवसाय, महिला समाजकारण, महिला राजकारण, विवीध क्षेत्रातील कर्तबगार महिलांची चरित्रे.
 
[[फॅशन]],ज्वेलरी खाद्यपदार्थ,इंटिरियर डेकोरेशन, हे तत्सम विषयावर लिखाण करता येईल तसेच अशा स्वरूपाचे इतर विषयही सूचवावेत.
 
== इव्हेंट डॅशबोर्ड वर सनोंद प्रवेश करण्यासाठी सूचना ==
 
येथे सही केलेल्या सभासदांनी खाली दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन आपले विकिपीडिया सदस्यनाम आणि पासवर्ड वापरुन सनोंद प्रवेश (Login) करावे हि नम्र विनंती. ह्या मुळे या उपक्रमात आपण दिलेल्या योगदानाची नोंद होईल.
 
 
 
[https://outreachdashboard.wmflabs.org/courses/Marathi_wikipedia/Women's_edit-a-thon_2020?enroll=ztjxsqvb '''महिला संपादनेथॉन- २०२० इव्हेंट डॅशबोर्ड साठी येथे क्लिक करा''']
 
 
 
इव्हेंट  डॅशबोर्ड हे विकी कार्यक्रमांचे आयोजन आणि व्यवस्थापन करण्यासाठी मदत करते. याचा वापर करून ''''महिला संपादनेथॉन-२०२०'''' चे सांख्यिकीय विश्लेषण, सदस्यांचे योगदान तसेच  एकूण संपादने, नवीन लेख आणि संपादित लेख इ. चे आकलन एकत्रित रित्या पाहता येईल. - [[सदस्य:Raut123|किरण राउत]] ([[सदस्य चर्चा:Raut123|चर्चा]])
 
<!-- [[File:Editathon-mw-w19.png|link=https://outreachdashboard.wmflabs.org/courses/Marathi_wikipedia/Women's_edit-a-thon_2019/home|800px|center]] -->
 
{{विकिपीडिया:महिला संपादनेथॉन- २०२०/सहभाग}}
[[वर्ग:महिला संपादनेथॉन]]
३६.[[सदस्य:Rupaligmane|Rupaligmane]] ([[सदस्य चर्चा:Rupaligmane|चर्चा]]) १४:१४, ७ मार्च २०२० (IST)