"अजीवोपजीवीजन्य वनस्पतिरोग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: वनस्पतींना होणारे कित्येक रोग जीवोपजीवी म्हणजे दुसऱ्‍या जीवां...
(काही फरक नाही)

१५:५८, ७ मार्च २०२० ची आवृत्ती

वनस्पतींना होणारे कित्येक रोग जीवोपजीवी म्हणजे दुसऱ्‍या जीवांवर उपजीविका करणाऱ्‍या जीवांमुळे होत असतात. अशा म्हणजे जीवोपजीवी जीवांच्या क्रियेखेरीज इतर कारणांनी होणाऱ्‍या रोगांचा समावेश अजीवोपजीवीजन्य रोगांत केला जातो. या रोगांमुळे वनस्पतींच्या कोशिकाक्रियांत बिघाड होतो. व्हायरसजन्य रोगांपेक्षा हे रोग भिन्न असतात. कारण हे बहुधा परिस्थितिजन्य असून संक्रामक (फैलावणारे) नसतात.