"अकार्बनी रसायनशास्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ २:
 
ज्यांच्यात [[कार्बन]] हा घटक नाही अशा सर्व द्रव्यांचा विचार अकार्बनी रसायनशास्त्रात केला जातो. तथापि कार्बन असणाऱ्या काही संयुगांचा, उदा., कार्बोनेटे, सायनाइडे व कार्बन डाय-ऑक्साइडसारखी काही संयुगे यांचा समावेश अकार्बनी रसायनशास्त्रात करण्याचा प्रघात आहे.
 
रसायनशास्त्राचा एक विभाग. आधुनिक रसायनशास्त्राच्या अध्ययनाच्या प्रारंभीच्या काळात खनिज पदार्थांतील रसायनांसंबंधी बरेच अध्ययन झाले होते व प्रयोगशाळेत ती रसायने तयार करता येत असत परंतु प्राण्यांच्या किंवा वनस्पतींच्या जैव क्रियांनी (शरीरात होणाऱ्या क्रियांनी) तयार होणारी रसायने प्रयोगशाळेत करता येत नसत. जैव क्रियांनी तयार झालेल्या रसायनांना खनिज रसायनांचे नियम लागू पडत नाहीत अशी समजूत होती.
 
<ref>1.Marathi Vishwakosh - khand 1</ref>