"शिव तांडव स्तोत्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
खूणपताका: अनावश्यक nowiki टॅग दृश्य संपादन
ओळ ३:
'''कथा'''
 
कथांमध्ये अशी मान्यता आहे की, रावणाने[[रावण|रावणा]]<nowiki/>ने संपूर्ण कैलास पर्वत उचलला होता आणि तो जेव्हा तो पर्वत लंकेला घेऊन चालला होता, तेव्हा त्याला त्याच्या शक्तीवर अहंकार झाला होता. शंकरांना त्याचा हा अहंकार नष्ट करायचा होता, म्हणून त्यांनी अंगठ्याने दाब दिला व पर्वत आहे त्या जागी पुन्हा स्थापित झाला. यामुळे रावणाचा हात पर्वताखाली दाबला गेला आणि त्याचा मनातील अहंकार गळून मनात शिवभक्तीचा अंतर्नाद घुमला "शंकर शंकर"- अर्थात क्षमा मागून स्तुती करू लागला. हीच स्तुती म्हणजे शिव तांडव स्तोत्र. ह्या शिव तांडव स्तोत्राने भगवान शंकर एवढे प्रसन्न झाले की त्यांनी रावणाला सकळ समृद्धी असणारी लंकाच नव्हे तर ज्ञान, विज्ञान तसेच अमरत्व वरदानरूपात दिले.
 
असे मानले जाते की, मात्र स्तोत्र ऐकल्याने व्यक्तीला धनधान्य, समृद्धी व पुत्रप्राप्ती होते.