"गोठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
खूणपताका: अनावश्यक nowiki टॅग दृश्य संपादन
ओळ १:
'''[[गोठ]]''' हा बायकांनी मनगटात घालायचा दागिना आहे. हा अनेक शतकांपासून वापरला जातो. गोठ हा एकावेळी दोन्ही हातात घातला जातो. हा [[दागिने|दागिना]] सोन्याच्या भरीव किंवा पोकळ नळीपासून बनविलेला असून जाड गुळगुळीत बांगडीसारखा[[बांगडी]]<nowiki/>सारखा दिसतो. भरीव गोठात लाख भरलेली असते.<BR>
गोठ,पाटल्या, बिलवर,तोडे हे बांगड्यांचे प्रकार आहेत. त्यापैकी पाटल्या, बिलवर रोज घातले जातात तर तोडे, गोठ विशेष प्रसंगी घातले जातात.<BR>
गोठ तयार करण्यासाठी सोनार जे हत्यार वापरतात, त्याला गोठघोळणी असे म्हणतात. गोठ हे सोने धातू व प्लास्टिक मध्ये पण असतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/गोठ" पासून हुडकले