"एस्थर डुफ्लो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ९:
'''एस्थर डुफ्लो''' ([[२५ ऑक्टोबर]], [[इ.स. १९७२|१९७२]]:[[पॅरिस]], [[फ्रांस]] - ) ह्या एक फ्रेंच-अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://economics.mit.edu/files/14455|title=Esther Duflo Short Bio and CV}}</ref> त्या [[मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी]] (एमआयटी) मधील गरीबी निर्मूलन आणि [[विकास]] अर्थशास्त्राच्या प्राध्यापिका आहेत. २००३ मध्ये स्थापन झालेल्या अब्दुल लतीफ जमील लॅबच्या त्या सह-संस्थापक आणि सह-दिग्दर्शिका आहेत. <ref>{{Cite news|url=https://www.bbc.com/news/world-asia-india-50048519|title=The Nobel couple fighting poverty cliches|last=Biswas|first=Soutik|date=15 October 2019|work=BBC|access-date=16 October 2019|language=en-GB}}</ref> [[अभिजित बॅनर्जी]] आणि मायकेल क्रेमर यांच्या "जागतिक दारिद्र्य निर्मूलनाच्या त्यांच्या प्रयोगात्मक दृष्टिकोनाबद्दल" त्यांना अर्थशास्त्रातील २०१९ चे नोबेल स्मारक [[पुरस्कार]] सामायिक केले.<ref name=NobelWeb>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.nobelprize.org/uploads/2019/10/press-economicsciences2019.pdf|title=The Prize in Economic Sciences 2019|publisher=Royal Swedish Academy of Sciences: Nobel prize|date=14 October 2019|access-date=14 October 2019 |language=}}</ref>
 
डुफ्लो यांचा जन्म पॅरिस येथे झाला. त्यांचे [[इतिहास]] व अर्थशास्त्र विषयाचे पदवीपर्यंतचे शिक्षण पॅरिसमधील इकोले नॉर्मले सुपिरियर या संस्थेतून झाले (१९९४). पदवीचे शिक्षण घेत असतानाच रशियामधील मॉस्को शहरात मोठ्या बांधकामांचा विनियोग प्रकल्पांचा आकार ठरविण्यासाठी कसा होतो, याचा अभ्यास त्यांनी केला.
 
तत्कालीन अमेरिकन अध्यक्ष बराक ओबामा यांच्या आर्थिक सल्लागार, अर्थमंत्र्याचे सल्लागार म्हणून डुफ्लो यांनी काम केले आहे. तसेच अमेरिकन अर्थतज्ज्ञ प्रा. जेफरे साच्स यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन साहाय्यक म्हणूनही त्यांनी काम केले. या अनुभवातून त्यांना अर्थशास्त्राच्या माध्यमातून जागतिक पातळीवर उपयुक्त व भरीव कामगिरी करावी ही प्रेरणा मिळाली.