"अँग्लो-सॅक्सन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
छोNo edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
ओळ १:
[[चित्र:LindisfarneChiRiho.jpg|उजवे|इवलेसे| हे पान गॉस्पेल मधून आहे. हे संभवतः कुथबर्टच्या स्मृतीमध्ये ईडफ्रिथ ऑफ लिंडीसफॅर्ने यांनी तयार केले असावे.]]
 
अँग्लो-सॅक्सन हा एक सांस्कृतिक गट होता. तो ५व्या शतकात ग्रेट ब्रिटनमध्ये वास्तव्य करत होता. ऐतिहासिकदृष्ट्या, अँग्लो-सॅक्सन कालखंड सुमारे ४५० ते १०६६ दरम्यानचा कालावधी आहे. यात सुरुवातीच्या स्थलांतरापासून ते नॉर्मनच्या विजयपर्यंतचा काळ येतो. सध्याच्या (आधुनिक) [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी|ब्रिटिश]] लोकांचे थेट वंशज अँग्लो-सॅक्सन आहेत. ह्यात जर्मनिक जमातीतील लोक होते. त्यांनी ग्रेट ब्रिटन बेटात महाद्वीपीय युरोपमधून स्थलांतर केले होते. त्यांचे वंशज आणि स्थानिक ब्रिटिश गटांनी अँग्लो-सॅक्सन [[संस्कृती]] व भाषेच्या अनेक गोष्टींचा अवलंब केला. अँग्लो-सॅक्सन्सने घातलेला सांस्कृतिक पाया हा आजच्या इंग्रजी कायदा प्रणालीचा पाया मानला जातो. तसेच इंग्रजी समाजाच्या अनेक पैलूंचा शिल्पकारही अँग्लो-सॅक्सन सांस्कृतिक गट आहे. आधुनिक इंग्रजी भाषेत अर्ध्यापेक्षा जास्त शब्दांचा भरणा हा अँग्लो-सॅक्सन भाषेतील शब्दांचा आहे. त्यात दररोज वापरण्यात येणाऱ्या सामान्य शब्दांचासुद्धा समावेश आहे. <ref name="Higham, Nicholas J. 2013">Higham, Nicholas J., and Martin J. Ryan. ''The Anglo-Saxon World''. Yale University Press, 2013.</ref>
 
==संदर्भ==