"मोनालिसा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ३:
 
 
 
मोनालिसा हे एक जगप्रसिद्ध [[चित्र]]. इटालियन प्रबोधनकालीन श्रेष्ठ चित्रकार ⇨ लिओनार्दो दा व्हींची (१४५२–१५१९) याने १५०३ ते १५०५ या कालावधीत हे व्यक्तिचित्र फ्लॉरेन्स येथे रंगविले. ते ला जोकोन्दा या नावानेही ओळखले जाते. या व्यक्तिचित्रासाठी बैठक देणारी स्त्री (जन्म १४७९) ही फ्रांचेस्को देल जोकोन्दो या फ्लॉरेन्समधील व्यापाऱ्याची पत्नी (विवाह १४९५) होती व तत्कालीन कलासमीक्षक व्हाझारीच्या मतानुसार, जोकोन्दोनेच आपल्या पत्नीचे व्यक्तिचित्र रंगविण्याचे काम लिओनार्दोकडे सोपविले. कलेच्या इतिहासातील हे एक अजोड व आदर्श व्यक्तिचित्र मानले जाते.
 
[[वर्ग:लिओनार्दो दा विंची]]
"https://mr.wikipedia.org/wiki/मोनालिसा" पासून हुडकले