"मोनालिसा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याद्वारेसफाई
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Mona Lisa, by Leonardo da Vinci, from C2RMF retouched.jpg|250 px|उजवे]]
'''मोनालिसा''' हे १६व्या शतकात [[लिओनार्दो दा विंची]] ह्या इटालियन चित्रकाराने काढलेले एक प्रसिद्ध तेलचित्र आहे. [[पॅरिस]]मधील [[लूव्र]] ह्या संग्रहालयामध्ये हे चित्र सध्या प्रदर्शनासाठी ठेवले आहे.
 
 
मोनालिसा हे एक जगप्रसिद्ध चित्र. इटालियन प्रबोधनकालीन श्रेष्ठ चित्रकार ⇨ लिओनार्दो दा व्हींची (१४५२–१५१९) याने १५०३ ते १५०५ या कालावधीत हे व्यक्तिचित्र फ्लॉरेन्स येथे रंगविले. ते ला जोकोन्दा या नावानेही ओळखले जाते. या व्यक्तिचित्रासाठी बैठक देणारी स्त्री (जन्म १४७९) ही फ्रांचेस्को देल जोकोन्दो या फ्लॉरेन्समधील व्यापाऱ्याची पत्नी (विवाह १४९५) होती व तत्कालीन कलासमीक्षक व्हाझारीच्या मतानुसार, जोकोन्दोनेच आपल्या पत्नीचे व्यक्तिचित्र रंगविण्याचे काम लिओनार्दोकडे सोपविले. कलेच्या इतिहासातील हे एक अजोड व आदर्श व्यक्तिचित्र मानले जाते.
 
[[वर्ग:लिओनार्दो दा विंची]]
"https://mr.wikipedia.org/wiki/मोनालिसा" पासून हुडकले