"नॉर्वे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
लोकसंख्या_संख्या anno
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
लोकसंख्या_घनता
ओळ ३१:
|क्षेत्रफळ_जलव्याप्त_टक्के = ५.७
|लोकसंख्या_क्रमवारी_क्रमांक = १२०
<!--०१२३४५६७८९-->
|लोकसंख्या_संख्या = ५,३६७,५८०<ref name="ssbf">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.ssb.no/en/befolkning/statistikker/folkemengde/aar-per-1-januar|title=Population, 2020-01-01|publisher=Statistics Norway|date=2020-02-27|accessdate=2020-03-07|language=no}}</ref> <small>(२०२०)</small>
|लोकसंख्या_घनता = १३.
|प्रमाण_वेळ = [[मध्य युरोपीय प्रमाणवेळ]] (CET)
|यूटीसी_कालविभाग = +१/+२
Line ४९ ⟶ ४८:
|माविनि_वर्ग = <span style="color:#090;">अति उच्च</span>
}}
<!-- १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ ०
1 2 3 4 5 6 7 8 9 0 -->
'''नॉर्वे''' ([[नॉर्वेजियन भाषा|नॉर्वेजियन]]: Norge) हा [[उत्तर युरोप]]ातील एक उत्तरी [[देश]] आहे. [[स्कँडिनेव्हियन द्वीपकल्प]]ाच्या पश्चिम भागात वसलेल्या नॉर्वेच्या सीमेचा मोठा हिस्सा [[स्वीडन]] देशासोबत आहे तर [[फिनलंड]] व [[रशिया]] देश नॉर्वेच्या अतिउत्तर सीमेवर आहेत. पश्चिम व दक्षिणेस [[नॉर्वेजियन समुद्र]] व [[उत्तर समुद्र]] आहेत. [[स्वालबार्ड]] व [[यान मायेन]] हे [[आर्क्टिक महासागर]]ामधील द्वीपसमूह नॉर्वेच्या अधिपत्याखाली आहेत. [[ओस्लो]] ही नॉर्वेची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. सध्या नॉर्वेमध्ये संविधानिक एकाधिकारशाही व सांसदीय लोकशाही आहे. [[हाराल्ड पाचवा, नॉर्वे|हाराल्ड पाचवा]] हे येथील विद्यमान राजे आहेत.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/नॉर्वे" पासून हुडकले