"ध्रुव बाळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो There were some spelling mistakes in Marathi
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
{{माहितीचौकट हिंदू देवता|नाव={{PAGENAME}}|चित्र=Raja Ravi Varma, Dhruv Narayan.jpg|चित्र_रुंदी=|चित्र_शीर्षक=ध्रुव|आधिपत्य=ध्रुवतारा|नाव_मराठी_देवनागरी_लेखन=ध्रुव|नाव_संस्कृत_देवनागरी_लेखन=ध्रुव:|नाव_पाली_लेखन=|नाव_अन्य_लिपी=|नाव_अन्य_लिपी_लेखन=|निवासस्थान=ध्रुवलोक,आकाश मंडल|लोक=ध्रुवलोक|वडील_नाव=उत्तानपाद|आई_नाव=सुनीति|अन्य_नावे=ध्रुवतारा|मंत्र=ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः|नामोल्लेख_धार्मिक_साहित्य=[[ भागवतपुराण]], [[विष्णु पुराण]]|मुख्य_तीर्थक्षेत्रे=मधुवन ,मथुरा उत्तरप्रदेश|तळटिपा=|आराध्य देवता=[[विष्णु]],[[नारायण]]}}
 
हिंदूविष्णू शास्त्रानुसार,महाराजपुराण आणि भागवत पुराणातंतील कथेनुसार ध्रुव भगवानहा विष्णूंचेउत्तानपाद एकराजा महान तपस्वीसुनीती भक्तयांचा होतेमुलगा होता. राजकुमारध्रुव पाच वर्षाचा लहानध्रुव बालकहा होता.त्यांचीवडिलांच्या कथामांडीवर विष्णूबसला पुराणअसताना आणित्याला भागवतत्याच्या पुराणातसावत्र आईने-सुरुचीने आहेढकलले. तोत्यामुळे उत्तानपादजेथून (जोआपल्याला स्वयंभूकोणीही मनुचाढकलणार मुलगानाही, होता)आणिअशा सुनीतिजागेच्या यांचाशोधार्थ मुलगाध्रुवाने होता.राजवाडा राजकुमारसोडून ध्रुवानेमधुवन लहानपणापासूनचनावाच्या राजवाड्याअरण्याची वाट सोडूनधरली. तपस्यातेथून करण्यासाठीतो परत आला नाही. मधुवन<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://bharatdiscovery.org/india/%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B5|शीर्षक=ध्रुव - भारतकोश, ज्ञान का हिन्दी महासागर|संकेतस्थळ=bharatdiscovery.org|ॲक्सेसदिनांक=2019-09-03}}</ref> नावाच्या वनात गेला.श्रीविष्णूच्या वरदान प्राप्त झाल्यामुळे,
 
काही कालानंतर लोकांना आकाशात उत्तरेला एक न उगवणारा, न मावळणारा, न हालणारा तारा दिसला. लोकांना हा तारा म्हणजे ध्रुवच आहे असे वाटू लागले. तो एका तारकापुंजातला शेवटचा, म्हणजे सातवा तारा आहे. या तारकापुंजाला ध्रुवमत्स्य (इंग्रजीत लिटिल बेअर) हे नाव दिले गेले आहे. आकाशातील सप्तर्षी (इंग्रजीत ग्रेट बेअर) या पतंगासारख्या दिसणाऱ्या तारका-समूहातील पहिल्या दोन ताऱ्यांना सरळ रेघेने जोडून ती रेषा पुढे वाढवली की ती ध्रुवताऱ्यापर्यंत पोचते.
आज आकशात ध्रुवतारा आहे, चारी बजुला नक्षत्र भ्रमण करत आहे. सप्तऋषी देखील नक्षत्रांसोबत दिसते त्याला ध्रुवलोक वा ध्रुवतारा असे म्हणतात.
 
ध्रुवीयध्रुव तारालाताऱ्याला इंग्रजीत '''pole star''' वा '''polar star''' <ref>{{जर्नल स्रोत|date=2019-09-02|title=Pole star|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Pole_star&oldid=913646774|journal=Wikipedia|language=en}}</ref>म्हणतात
सर्वाधिक चमकणारा तारांचे नाव ध्रुवतारा वा ध्रुवीय तारा दिले.आजही ध्रुवीय तारा आकाशात दिसत आहे.
 
== भूगोल==
ध्रुवीय ताराला इंग्रजीत '''pole star''' वा '''polar star''' <ref>{{जर्नल स्रोत|date=2019-09-02|title=Pole star|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Pole_star&oldid=913646774|journal=Wikipedia|language=en}}</ref>म्हणतात
पृथ्वी स्वत:भोवती फिताना ज्या काल्पनिक आसाभोवती फिरते त्या आसाचे उत्तर टोक हे अचूकपणे ध्रुवाच्या स्थानाकडे रोखलेले असते. त्यामुळे पृथ्वीच्या उत्तर गोलार्धातील निरीक्षकांना तो क्षितिजाच्या वरच्या बाजूला ठरावीक कोनांतरावर दिसतो. हा कोन म्हणजे निरीक्षकाच्या स्थानाचा अक्षांश असतो. पृथ्वीच्या विषुववृत्तावरून ती क्षितिजाला टेकलेला दिसतो, तर दक्षिण गोलार्धातून अजिबात दिसत नाही
.
== खगोलशास्त्र ==
पृथ्वीवर उत्तर गोलार्धामध्ये उत्तर दिशेस पाहिल्यास क्षितिजापासून थोडासा वर (मुंबईतून साधारण १९ अंश कोनावर) आपणास ध्रुवतारा दिसतो. बर्‍याचबऱ्याच लोकांना ध्रुवतारा तेजस्वी असावा असे वाटते, पण प्रत्यक्षात तो दिसायला एक साधारण तारा आहे. संपूर्ण रात्रभर इतर तार्‍यांप्रमाणेच ध्रुवतार्‍याचेध्रुवताऱ्याचे निरीक्षण केल्यास आपणास असे आढळेल की इतर सर्व तारे पुढे सरकतील पण ध्रुवतारा मात्र त्याच ठिकाणी असेल.असल्याचे (याचा अर्थ तो स्थिर आणि अढळ आहे असा होत नाहीदिसते.)
 
पृथ्वीच्या कललेल्या अक्षाला एक फेरी पूर्ण करण्यासाठी जवळपास २६,००० वर्षे लागतात. या २६,००० वर्षांमध्ये पृथ्वीचा अक्ष आकाशामध्ये एक फेरी पूर्ण करताना तो अक्ष निरनिराळ्या दिशेने रोखला जातो आणि ज्यावेळेसपरिणामी याध्रुवतारा पृथ्वीच्या२६००० अक्षाच्यावर्षात फेरीमध्येउत्तरबिंदूला एखादाएक ताराछोटीशी येतोप्रदक्षणा तेव्हा तो ताराघालतो. काळातील पृथ्वीचा 'ध्रुवतारा' म्हणून ओळखला जातो.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.avakashvedh.com/lekh/dhruvache_sthaan_adhal_naahi.html|शीर्षक=Avakashvedh - First Marathi Website on Astronomy|संकेतस्थळ=www.avakashvedh.com|ॲक्सेसदिनांक=2019-09-03}}</ref> हा काळ मानवी आयुष्याच्या मानाने फार मोठा असल्याने, माणसाला त्याच्या आयुष्यात ध्रुव तारा स्थिर असल्याचे दृष्टोत्पत्तीस येते.
 
== विष्णू पुराण आणि भागवत पुराणानुसार<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.spiritualawareness.co.in/spirituality/bhagwat-katha/bhakt-dhruv|शीर्षक=Bhakt Dhruv {{!}} Spirtual Awareness|last=VibeThemes|भाषा=en-US|ॲक्सेसदिनांक=2019-09-03}}</ref> ==
स्वयंभू मनु आणि शतरुपाचे नावाचे 'प्रियवत' आणि  'उत्तानपाद' नावाचे दोन पुत्र होते ,राजा उत्तानपादला पहिली सुनीती आणि दुसरी सुरूची नावाच्या दोन पत्नी होत्या. सुनीती आणि सुरुची या दोघांना पुत्र झाले. सुनीतीच्या पुत्राचे नाव 'ध्रुव' व सुरुचीच्या पुत्राचे नाव 'उत्तम' ठेवले. सुनीती ही मोठी  राणी होती पण उत्तानपादाचे सुरुचीवर अधिक प्रेम होते.
 
एकदा सुनीतीचा राजकुमार ध्रुव आपल्या पित्याच्या मांडीवर बसला होता. इतक्यात सुरुची तेथे आली, तिने रागाने ध्रुवाला राजाच्या मांडीवरुन ढकलून आपला पुत्र उत्तमला राजाच्या मांडीवर बसवले आणि सुरुची ध्रुवाला म्हणाली, <nowiki>''</nowiki>अरे मूर्ख! राजाच्या मांडीवर तू नाही ; माझा पुत्र बसू शकतो. उत्तम माझ्या पोटात जन्माला आहे तू माझा पुत्र नाही. म्हणून त्यांच्या मांडीवर किंवा सिंहासनावर बसण्याचा तुला अधिकार नाही." पाच वर्षांच्या ध्रुवला आपल्या सावत्र आईच्या वागण्यात राग आला.
 
राजकुमार ध्रुव धावतच आई सुनीतीकडे आला आणि त्याने सर्व गोष्ट सांगितली. सुनीती म्हणाली, <nowiki>''</nowiki>पुत्र ! तुझी सावत्र आई सुरुचीवर प्रेम केल्यामुळे तुझे वडील आमच्यापासून दूर राहीले." नंतर सुनीतिने पुत्र ध्रुवाला म्हणाली की, "पुत्र, तु श्रीविष्णूची उपासना कर, तो जगतपालक पिता आहे."
 
राजकुमार ध्रुवाला आईचे हे शब्द ऐकून ध्रुवाला काही ज्ञान प्राप्त झाले आणि श्रीविष्णूची भक्ती करण्यासाठी राजवाडा सोडला. राजवाडा सोडून तपस्या करण्यासाठी मधुवन नावाच्या वनात गेला.
 
अशा प्रकारे बालक ध्रुव यमुना नदीच्या किनाऱ्यावर पोहचला. तो यमुना नदीत स्नान करत होता त्या मर्गात देवर्षी नारद भेटले. देवर्षी नारदांनी ध्रुवाला सांगितले की घरी परत जावे, परंतु ध्रुवने घरी जाण्यास नकार दिला. मग नारदांनी ध्रुवला *ओम् नमो भगवते वासुदेवाय* या मंत्राची दीक्षा दिली .देवर्षी नारद तिथून निघून गेले.
 
आणि तपश्चर्येची सुरुवात झाली. एका पायावर उभे राहून कठोर तपस्या  केले. *ॐ नमो भगवते वासुदेवाय* मन्त्र ध्वनी वैकुंठ पर्यंत पोहचले.
 
बालक ध्रुवाचे तपश्चर्या पाहून श्रीविष्णू प्रकट झाले, ध्रुव नारायणाला वंदन करून म्हणाला,"माझी आई सुनीतिने मला सांगितले की, श्रीविष्णूची उपासना कर, तुम्ही जगतपालक पिता आहे".
 
श्रीविष्णूनारायण ध्रुवाला मांडीवर घेऊन म्हणाले, "राजकुमार, तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झाले. मी वरदान देतो की, राजकुमार ध्रुव , आकाश मंडलात राशीचक्र फिरत आहे आणि ज्याच्या आधारावर सर्व ग्रह नक्षत्र भ्रमण करत आहे. प्रलयकाळावेळी ज्याचा नाश होणार नाही, सप्तऋषि नक्षत्राबरोबर तुझा नावावर; ध्रुवलोक वा ध्रुवतारा' उच्च स्थानात तू छत्तीस हजार वर्ष राज्य करशील. अंताच्या वेळेत, तू माझे वैकुंठलोक प्राप्त करशील. असे म्हणून बालक ध्रुवाला वरदान देऊन श्रीविष्णू वैकुंठलोकात गेले. तेव्हापासून राजकुमार बाळ ध्रुव तेजस्वी ध्रुवतारा बनला आहे.
 
== खगोलशास्त्र ==
पृथ्वीवर उत्तर गोलार्धामध्ये उत्तर दिशेस पाहिल्यास क्षितिजापासून थोडासा वर (मुंबईतून साधारण १९ अंश) आपणास ध्रुवतारा दिसतो. बर्‍याच लोकांना ध्रुवतारा तेजस्वी असावा असे वाटते, पण प्रत्यक्षात तो दिसायला एक साधारण तारा आहे. संपूर्ण रात्रभर इतर तार्‍यांप्रमाणेच ध्रुवतार्‍याचे निरीक्षण केल्यास आपणास असे आढळेल की इतर सर्व तारे पुढे सरकतील पण ध्रुवतारा मात्र त्याच ठिकाणी असेल. (याचा अर्थ तो स्थिर आणि अढळ आहे असा होत नाही.)
 
पृथ्वीच्या कललेल्या अक्षाला एक फेरी पूर्ण करण्यासाठी जवळपास २६,००० वर्षे लागतात. या २६,००० वर्षांमध्ये पृथ्वीचा अक्ष आकाशामध्ये एक फेरी पूर्ण करताना तो अक्ष निरनिराळ्या दिशेने रोखला जातो आणि ज्यावेळेस या पृथ्वीच्या अक्षाच्या फेरीमध्ये एखादा तारा येतो तेव्हा तो तारा काळातील पृथ्वीचा 'ध्रुवतारा' म्हणून ओळखला जातो.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.avakashvedh.com/lekh/dhruvache_sthaan_adhal_naahi.html|शीर्षक=Avakashvedh - First Marathi Website on Astronomy|संकेतस्थळ=www.avakashvedh.com|ॲक्सेसदिनांक=2019-09-03}}</ref>
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/ध्रुव_बाळ" पासून हुडकले