"ध्रुव बाळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो There were some spelling mistakes in Marathi
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १२:
 
== विष्णू पुराण आणि भागवत पुराणानुसार<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.spiritualawareness.co.in/spirituality/bhagwat-katha/bhakt-dhruv|शीर्षक=Bhakt Dhruv {{!}} Spirtual Awareness|last=VibeThemes|भाषा=en-US|ॲक्सेसदिनांक=2019-09-03}}</ref> ==
स्वयंभू मनु आणि शतरुपाचे नावाचे '''<nowiki/>'प्रियवत'''' आणि  ''''उत्तानपाद'''<nowiki/>' नावाचे दोन पुत्र होते ,राजा उत्तानपादला पहिली सुनीती आणि  दुसरी सुरूची नावाच्या दोन पत्नी होत्या. सुनीती आणि सुरुची या दोघांना पुत्र झाले. सुनीतीच्या पुत्राचे नाव 'ध्रुव' व सुरुचीच्या पुत्राचे नाव 'उत्तम' ठेवले. सुनीती ही मोठी  राणी होती पण उत्तानपादाचे सुरुचीवर अधिक प्रेम होते.
 
एकदा सुनीतीचा राजकुमार ध्रुव आपल्या पित्याच्या मांडीवर बसला होता. इतक्यात सुरुची तेथे आली, तिने रागाने ध्रुवाला राजाच्या मांडीवरुन ढकलून आपला पुत्र उत्तमला राजाच्या मांडीवर बसवले आणि सुरुची ध्रुवाला म्हणाली, <nowiki>''</nowiki>अरे मूर्ख! राजाच्या मांडीवर तू नाही ; माझा पुत्र बसू शकतो. उत्तम माझ्या पोटात जन्माला आहे तू माझा पुत्र नाही. म्हणून त्यांच्या मांडीवर किंवा सिंहासनावर बसण्याचा तुला अधिकार नाही." पाच वर्षांच्या ध्रुवला आपल्या सावत्र आईच्या वागण्यात राग आला.
सुनीती आणि सुरुची या दोघांना पुत्र झाले.सुनीतीच्या पुत्राचे नाव '''<nowiki/>'ध्रुव'<nowiki/>''' व सुरुचीच्या पुत्राचे नाव '''<nowiki/>'उत्तम'''' ठेवले. सुनीती ही मोठी  राणी होती पण उत्तानपादाचे सुरुचीवर अधिक प्रेम होते.
 
एकदा सुनीतीचा राजकुमार ध्रुव आपला पिताचा मांडीवर बसला होता.इतक्यात सुरुची तेथे आली,तिने रागाने ध्रुवाला राजाचा मांडीवरुन ढकलून आणि आपल्या पुत्र '''उत्तमला''' राजाचा मांडीवर बसवले आणि सुरुची ध्रुवाला म्हणाली,<nowiki>''</nowiki> अरे मूर्ख! राजाचा मांडीवर तू नाही ; माझा पुत्र बसू सकतो. '''उत्तम''' माझ्या पोटात जन्मला आहे तू माझ्या पुत्र नाही.म्हणूनच त्याच्या मांडीवर किंवा सिंहासनावर बसण्याचा तुला अधिकार नाही. पाच वर्षांच्या ध्रुवला आपल्या सावत्र आईच्या वागण्यात राग आला."<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.ajabgjab.com/2015/07/dhruv-star-bhagat-story-in-hindi.html|शीर्षक=Balak Dhruv Hindi Story : कहानी बालक ध्रुव के ध्रुव तारा बनने की|दिनांक=2015-07-20|संकेतस्थळ=Ajab Gajab|भाषा=en-US|ॲक्सेसदिनांक=2019-09-03}}</ref> राजकुमार ध्रुव धावतच आई सुनीतीकडे आला आणि त्याने सर्व गोष्ट सांगितली. सुनीती म्हणाली, <nowiki>''</nowiki>पुत्र ! तुझी सावत्र आई सुरुचीवर प्रेम केल्यामुळे तुझे वडील आमच्यापासून दूर राहीले.<nowiki>''</nowiki>" नंतर सुनीतिने पुत्र ध्रुवाला म्हणाली की, "पुत्र , तु श्रीविष्णूची उपासना कर, तो जगतपालक पिता आहे."
 
राजकुमार ध्रुवाला आईचे हे शब्द ऐकून ध्रुवाला काही ज्ञान प्राप्त झाले आणि श्रीविष्णूची भक्ती करण्यासाठी राजवाड्याराजवाडा सोडलेसोडला.राजवाड्या राजवाडा सोडून तपस्या करण्यासाठी मधुवन नावाच्या वनात गेला.
 
अशा प्रकारे बालक ध्रुव यमुना नदीच्या किनारावरकिनाऱ्यावर पोहचला मग. तो यमुना नदीत स्नान करत होता त्या मर्गात देवर्षी नारद भेटतातभेटले. देवर्षी नारदांनी ध्रुवाला सांगितले की घरी परत जावे, परंतु ध्रुवांनेध्रुवने घरी जाण्यास नकार दिला,. तरमग नारदांनी ध्रुवालाध्रुवला '''*ओम् नमो भगवते वासुदेवाय''' * या मंत्राची दीक्षा दिली  .देवर्षी नारद तिथून निघून गेले. आणि तपश्चर्येची सुरुवात झाली. एका पायावर उभे राहून कठोर तपस्या  केले. '''ॐ नमो भगवते वासुदेवाय''' मन्त्र ध्वनी वैकुंठ पर्यत पोहचले.
 
आणि तपश्चर्येची सुरुवात झाली. एका पायावर उभे राहून कठोर तपस्या  केले. *ॐ नमो भगवते वासुदेवाय* मन्त्र ध्वनी वैकुंठ पर्यंत पोहचले.
बालक ध्रुवाचे तपश्चर्या पाहून श्रीविष्णू प्रकट झाले,ध्रुव नारायणला वंदन करून् म्हणाले,"माझी आई सुनीतिने मला सांगितले  की ,"श्रीविष्णूची उपासना कर,तुम्ही जगतपालक पिता आहे".
 
बालक ध्रुवाचे तपश्चर्या पाहून श्रीविष्णू प्रकट झाले, ध्रुव नारायणलानारायणाला वंदन करून्करून म्हणालेम्हणाला,"माझी आई सुनीतिने मला सांगितले  की की," श्रीविष्णूची उपासना कर, तुम्ही जगतपालक पिता आहे".
श्रीविष्णूनारायण ध्रुवाला मांडीवर घेऊन म्हणाले," राजकुमार, तुझा भक्तीने मी प्रसन्न झाले.मी वरदान देतो की राजकुमार ध्रुव , आकाश मडंलात राशीचक्र फिरत आहे आणि ज्याचे आधारवर सर्व ग्रह नक्षत्र भ्रमण करत आहे. प्रलयकाळावेळी ज्याचा नाश होणार नाही, सप्तऋषि नक्षत्राबरोबर तुझा नावावर; ध्रुवलोक वा ध्रुवतारा' उच्च स्थानात तू छत्तीस हजार वर्ष राज्य करशील. अंताचा वेळेत, तू माझे [[वैकुंठ|वैकुंठलोक]] प्राप्त करशील.असे म्हणून बालक ध्रुवाला वरदान देऊन श्रीविष्णू, वैकुंठलोकात गेले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.punjabkesari.in/dharm/news/narayana-was-pleased-with-the-devotion-of-the-child-dhruv-709330|शीर्षक=बालक ध्रुव की भक्ति से प्रसन्न हो नारायण ने दिया था कुछ एेसा वरदान|दिनांक=2017-11-20|संकेतस्थळ=punjabkesari|ॲक्सेसदिनांक=2019-09-03}}</ref> राजकुमार बाळ ध्रुव काहीवेळानंतर तेजस्वी ध्रुवतारा बनला आहे.
 
श्रीविष्णूनारायण ध्रुवाला मांडीवर घेऊन म्हणाले," "राजकुमार, तुझातुझ्या भक्तीने मी प्रसन्न झाले. मी वरदान देतो की, राजकुमार ध्रुव , आकाश मडंलातमंडलात राशीचक्र फिरत आहे आणि ज्याचेज्याच्या आधारवरआधारावर सर्व ग्रह नक्षत्र भ्रमण करत आहे. प्रलयकाळावेळी ज्याचा नाश होणार नाही, सप्तऋषि नक्षत्राबरोबर तुझा नावावर; ध्रुवलोक वा ध्रुवतारा' उच्च स्थानात तू छत्तीस हजार वर्ष राज्य करशील. अंताचा अंताच्या वेळेत, तू माझे [[वैकुंठ|वैकुंठलोक]] प्राप्त करशील. असे म्हणून बालक ध्रुवाला वरदान देऊन श्रीविष्णू, वैकुंठलोकात गेले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.punjabkesari.in/dharm/news/narayana-was-pleased-with-the-devotion-of-the-child-dhruv-709330|शीर्षक=बालक ध्रुव की भक्ति से प्रसन्न हो नारायण ने दिया था कुछ एेसा वरदान|दिनांक=2017-11-20|संकेतस्थळ=punjabkesari|ॲक्सेसदिनांक=2019-09-03}}</ref>तेव्हापासून राजकुमार बाळ ध्रुव काहीवेळानंतर तेजस्वी ध्रुवतारा बनला आहे.
 
== खगोलशास्त्र ==
"https://mr.wikipedia.org/wiki/ध्रुव_बाळ" पासून हुडकले