"म्यानमार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ४४:
}}
 
[[File:Ye Le Faya Temple in Myanmar.jpg|thumb|म्यानमारमधील ये ले फाया देऊळ ]]
[[File:म्यानमारमधील ये ले फाया देऊळ .jpg|thumb|Ye Le Faya Temple in Myanmar]]
'''म्यानमार''' (अधिकृत नाव: [[बर्मी भाषा|बर्मी]]: [[चित्र:Myanmar long form.svg|120px]], [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Republic of the Union of Myanmar'', ''रिपब्लिक ऑफ यूनियन ऑफ म्यानमार''; जूनी नावे: ''बर्मा'', ''ब्रह्मदेश'') हा [[आग्नेय आशिया]]तील एक देश आहे. ६,७६,५७८ वर्ग कि.मी. क्षेत्रफळ असलेला हा देश क्षेत्रफळाच्या दृष्टीने [[आग्नेय आशिया]]तील सर्वांत मोठा [[देश]] आहे. या देशाची [[लोकसंख्या]] जवळपास ६ कोटी असून लोकसंख्येच्या बाबतीत याचा जगात २४ वा क्रमांक आहे. या देशाच्या [[ईशान्य दिशा|ईशान्ये]]<nowiki/>स [[चीन]], [[पूर्व दिशा|पूर्वे]]<nowiki/>स [[लाओस]], [[आग्नेय दिशा|आग्नेयेस]] [[थायलंड]], [[पश्चिम दिशा|पश्चिमेस]] [[बांगलादेश|बांग्लादेश]], [[वायव्य दिशा|वायव्येस]] [[भारत]] हे देश असून [[नैर्ऋत्‍य दिशा|नैऋत्येस]] [[बंगालचा उपसागर]] आहे. येथील बहुसंख्य जनता [[बौद्ध धर्म]]ीय आहे. म्यानमारला एकूण परीघाच्या एक तृतीयांश - म्हणजे १,९३० कि.मी. - लांबीची मोठी किनारपट्टी लाभली आहे. [[पेट्रॊलियम|पेट्रोलियम]], [[शिसे]], [[जस्त]], [[तांबे]], [[टंगस्टन]] ही येथील प्रमुख [[खनिज]]े आहेत.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/म्यानमार" पासून हुडकले