"मा.म. देशमुख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
==जीवन==
प्रा. मा.म. देशमुख हे महाराष्ट्राच्या पुरोगामी इतिहासातील व चळवळीत गाजलेले नाव आहे. ते नागपूरच्या धनवटे नॅशनल कॉलेजमधून इतिहास विषयाचे विभाग प्रमुख म्हणून सेवानिवृत्त झाले.
 
==शिक्षण==
==समाजकार्य==
मा.म. देशमुख हे एक महान तत्वज्ञ, इतिहास संशोधक होते.. विविध पुस्तके व व्याखाने देऊन त्यांनी लोकजागृती केली.{{संदर्भ हवा}}
 
==मा.म. देशमुख यांनी लिहिलेले ग्रंथ==
राष्ट्र जागृती लेखमाला अंर्तगत प्रा.मा.म.देशमुख यांनी पुढील ग्रंथ लिहिले आहेत. त्यांतील मध्ययुगीन भारताचा इतिहास या ग्रंथावर महाराष्ट्र शासनाने बंदी घातली होती. पण अवतरण चिन्हापर्यंत लढून देशमुखांनी हायकोर्टाकडून बंदी उठवली. त्यांच्या पुस्तकांचे वैशिष्टये म्हणजे ना नफा ना तोटा तत्त्वावर विक्री व पुस्तकांचा प्रचंड खप.{{संदर्भ हवा}}
#अभिनव अभिरूप ‌
#अभ्यास असा करावा
Line ३८ ⟶ ३७:
#छत्रपती शिवराय
#डॉ. पंजाबराव देशमुख
#[[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] आणि बहुजन समाज
#[[बौद्ध धम्म]] आणि शिवधर्म
#ब्राह्मणी थोतांड