"रंगपंचमी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १६:
संपूर्ण भारतभरात रंगपंचमीचा सण साजरा केला जातो.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=PN0xDwAAQBAJ&pg=PA27&dq=%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97+%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%AE%E0%A5%80&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjeg7ndwIXoAhVD9nMBHdx4A4U4ChDoAQhXMAU#v=onepage&q=%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%20%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%AE%E0%A5%80&f=false|title=Satyakatha: August 2017|last=Press|first=Delhi|date=2017-08-21|publisher=Delhi Press|language=hi}}</ref>
* उत्तर प्रदेश-
देशाच्या काही भागात या सणाला धार्मिकदृष्ट्या महत्त्व आहे. वसंत पंचमीच्या दिवशी बलराम मंदिरात या उत्सवाची सुरुवात होते. या दिवशी होळीशी संबंधित लोकगीते गायली जातात.<ref name=":1" />
 
अलीकडील काळात रासायनिक रंंगांंचे दुष्परिणाम पाहता नैसर्गिक रंंग वापरून हा दिवस साजरा करण्याचे प्रमाणही वाढलेले दिसून येते. या दिवशी लोक भरपूर [[रंग]] खेळून आनंद अनुभवतात. रंगपंचमीचा सण देशभरात मोठा उत्साहात साजरा केला जातो. या निमित्ताने बाजारात रंगांची दुकाने सजतात.
==सद्यस्थिती==

फुलांच्या पाकळ्या, [[मेंदी]], [[गुलमोहर|गुलमोहरा]]ची पाने, [[टोमॅटो]], [[हळद]], डाळीचे पीठ,[[हळद]], [[बीट]] अशा नैसर्गिक पदार्थांपासून रंग तयार केले जातात.
"https://mr.wikipedia.org/wiki/रंगपंचमी" पासून हुडकले