"रंगपंचमी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎सद्यस्थिती: संदर्भ घातला
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ८:
 
==इतिहास==
द्वापरयुगात गोकुळात बाल/कुमार [[कृष्ण]] आपल्या गोपाळसवंगड्यांवरगोपाळ सवंगड्यांवर पिचकारीने रंगीत पाणी उडवीत असे व उन्हाची तलखी कमी करीत असे. तीच प्रथा आजही रंगपंचमीच्या रूपाने चालू आहे.<ref name=":0" /> मध्ययुगात संस्थानिक, राजे हे होळी आणि रंगपंचमी सण साजरा करीत असत.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=Ludz0wOrjD4C&q=%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97+%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%AE%E0%A5%80&dq=%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97+%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%AE%E0%A5%80&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiymq2ZvoXoAhUYIbcAHcDSC6cQ6AEIdzAI|title=Bāla Bhāratī|date=2013|publisher=India (Republic) Ministry of Information and Broadcasting.|language=hi}}</ref><ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=DHAdAAAAIAAJ&q=%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97+%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%AE%E0%A5%80&dq=%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97+%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%AE%E0%A5%80&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiymq2ZvoXoAhUYIbcAHcDSC6cQ6AEIgAEwCQ|title=Karyavahi; Adhikrta Vivarana [Proceedings]|last=Sabha|first=Madhya Pradesh (India) Vidhan|date=1973-03-26|language=hi}}</ref>
 
==महत्व==
रंग पंचमी हा वसंत ऋतुशीऋतूशी संबंधित महत्वाचा सण आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीला हा सण साजरा केला जातो. उन्हाचा तडाखा कमी व्हावा आणि थंडावा मिळावा यासाठी एकमेकांच्या अंगावर पाणी उडविलेउडविण्याची जाते अशी पद्धती रूढरीत आहे.<ref name=":1">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=hEJ-vMgbSlwC&pg=PA39&dq=rang+panchami&hl=en&sa=X&ved=0ahUKEwi_sLOfwYXoAhXTmuYKHVutBYQQ6AEITTAE#v=onepage&q=rang%20panchami&f=false|title=Sacred Play: Ritual Levity and Humor in South Asian Religions|last=Raj|first=Selva J.|last2=Dempsey|first2=Corinne G.|date=2010-01-12|publisher=SUNY Press|isbn=978-1-4384-2981-6|language=en}}</ref>
 
==सद्यस्थिती==
संपूर्ण भारतभरात रंगपंचमीचा सण साजरा केला जातो.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=PN0xDwAAQBAJ&pg=PA27&dq=%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97+%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%AE%E0%A5%80&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjeg7ndwIXoAhVD9nMBHdx4A4U4ChDoAQhXMAU#v=onepage&q=%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%20%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%AE%E0%A5%80&f=false|title=Satyakatha: August 2017|last=Press|first=Delhi|date=2017-08-21|publisher=Delhi Press|language=hi}}</ref>
धार्मिकदृष्ट्यादेशाच्या काही भागात या सणाला विशेषधार्मिकदृष्ट्या महत्वमहत्त्व आहे. वसंत पंचमीच्या दिवशी बलराम मंदिरात या उत्सवाची सुरुवात होते. या दिवशी होळीशी संबंधित लोकगीते गायली जातात.<ref name=":1" />
अलीकडील काळात रासायनिक रंंगांंचे दुष्परिणाम पाहता नैसर्गिक रंंग वापरून हा दिवस साजरा करण्याचे प्रमाणही वाढलेले दिसून येते. या दिवशी लोक भरपूर [[रंग]] खेळून आनंद अनुभवतात. रंगपंचमीचा सण देशभरात मोठा उत्साहात साजरा केला जातो. या निमित्ताने बाजारात रंगांची दुकाने सजतात.
 
फुलांच्या पाकळ्या, [[मेंदी]], [[गुलमोहर|गुलमोहरा]]ची पाने, [[टोमॅटो]], [[हळद]], डाळीचे पीठ,[[हळद]], [[बीट]] अशा नैसर्गिक पदार्थांपासून रंग तयार केले जातात.
जातात।
 
==चित्रदालन==
"https://mr.wikipedia.org/wiki/रंगपंचमी" पासून हुडकले