"रंगपंचमी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎सद्यस्थिती: संदर्भ घातला
ओळ ११:
 
==महत्व==
रंग पंचमी हा वसंत ऋतुशी संबंधित महत्वाचा सण आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीला हा सण साजरा केला जातो. उन्हाचा तडाखा कमी व्हावा आणि थंडावा मिळावा यासाठी एकमेकांच्या अंगावर पाणी उडविले जाते अशी पद्धती रूढ आहे.<ref name=":1">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=hEJ-vMgbSlwC&pg=PA39&dq=rang+panchami&hl=en&sa=X&ved=0ahUKEwi_sLOfwYXoAhXTmuYKHVutBYQQ6AEITTAE#v=onepage&q=rang%20panchami&f=false|title=Sacred Play: Ritual Levity and Humor in South Asian Religions|last=Raj|first=Selva J.|last2=Dempsey|first2=Corinne G.|date=2010-01-12|publisher=SUNY Press|isbn=978-1-4384-2981-6|language=en}}</ref>
 
==सद्यस्थिती==
संपूर्ण भारतभरात रंगपंचमीचा सण साजरा केला जातो.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=PN0xDwAAQBAJ&pg=PA27&dq=%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97+%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%AE%E0%A5%80&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjeg7ndwIXoAhVD9nMBHdx4A4U4ChDoAQhXMAU#v=onepage&q=%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%20%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%AE%E0%A5%80&f=false|title=Satyakatha: August 2017|last=Press|first=Delhi|date=2017-08-21|publisher=Delhi Press|language=hi}}</ref>
धार्मिकदृष्ट्या या सणाला विशेष महत्व आहे. वसंत पंचमीच्या दिवशी बलराम मंदिरात या उत्सवाची सुरुवात होते. या दिवशी होळीशी संबंधित लोकगीते गायली जातात.<ref name=":1" />
अलीकडील काळात रासायनिक रंंगांंचे दुष्परिणाम पाहता नैसर्गिक रंंग वापरून हा दिवस साजरा करण्याचे प्रमाणही वाढलेले दिसून येते. या दिवशी लोक भरपूर [[रंग]] खेळून आनंद अनुभवतात. रंगपंचमीचा सण देशभरात मोठा उत्साहात साजरा केला जातो. या निमित्ताने बाजारात रंगांची दुकाने सजतात.
फुलांच्या पाकळ्या, [[मेंदी]], [[गुलमोहर|गुलमोहरा]]ची पाने, [[टोमॅटो]], [[हळद]], डाळीचे पीठ,[[हळद]], [[बीट]] अशा नैसर्गिक पदार्थांपासून रंग तयार केले
"https://mr.wikipedia.org/wiki/रंगपंचमी" पासून हुडकले