"सिंहगड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
ओळ २२:
[[File:Sinhgad entrance.jpg|thumb|सिंहगड किल्ल्याचे प्रवेशद्वार]]
{{बदल}}
सिंहगड या किल्ल्याचे आधीचे नाव कोंढाणा आहे. पूर्वी हा किल्ला आदिलशाही राजवटीत होता. दादोजी कोंडदेव हे आदिलशाही आदिलशहाकडून सुभेदार म्हणून नेमले होते.
पुढे [[इ.स. १६४७|इ. स. १६४७]] मध्ये त्यांनी गडावर आपले लष्करी केंद्र बनवले. [[इ.स.
कोंडदेव हे आदिलशाही आदिलशहाकडून सुभेदार म्हणून नेमले होते.
पुढे [[इ.स. १६४७]] मध्ये त्यांनी गडावर आपले लष्करी केंद्र बनवले. [[इ.स.
१६४९]] मध्ये [[शहाजीराजे भोसले|शहाजी राजांच्या]] यांच्या सुटकेसाठी
शिवाजी राजांनी हा किल्ला परत आदिलशहाला दिला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये कोंढाण्याचा समावेश देखील होता. [[मोगलशाही|मोगलांतर्फे]]
मोगलांना दिले त्यामध्ये कोंडाण्याचा समावेश देखील होता. [[मोगलशाही|मोगलांतर्फे]]
[[उदेभान राठोड]] हा कोंडाण्यावरचा अधिकारी होता. मूळचा राजपूत असलेल्या उदेभान राठोड याने मुस्लिम धर्म स्वीकारला होता.

Line ३७ ⟶ ३५:
तानाजींना वीरमरण आले आणि प्राणाचे बलीदान देऊन हा किल्ला जिंकल्यामुळे
शिवाजी महाराजांनी '''"गड आला पण सिंह गेला"''' हे वाक्य उच्चारले. पुढे
त्यांनी गडाचे कोंढाणा हे नाव बदलून "'''सिंहगड"''' असे नाव ठेवले. सिंहगड हा मुख्यतः तानाजी मालुसरे यांच्या बलिदानामुळे प्रसिद्ध आहे.
मुख्यतः तानाजी मालुसरे यांच्या बलिदानामुळे प्रसिद्ध आहे.

''पहा [[सिंहगडाची लढाई]]'' गड आला पण सिंह गेला

[[चित्र:Sinhagad.jpg|thumb|right|250px|आजचा सिंहगड]]या युद्धाबाबत सभासद
Line ५१ ⟶ ४८:
घेऊन, मशाल , चंद्रज्योती लावून बाराशे माणूस तोफाची व तिरंदाज,
बरचीवाले, चालुन आले. तेव्हा मावळे लोकांनी फौजेवर रजपुतांचे चालून घेतले.
एक प्रहर मोठे युद्ध एक प्रहर झाले. पाचशे रजपूत ठार जालेझाले. उदेभान किल्लेदार खाशा
त्याशी व तानाजी मालुसरा यांशी गाठ पडली. दोघे मोठे योद्धे, महशूरमहाशूर, एक
एकावर पडले. तानाजीचे डाव्या हाताची ढाल तुटली. दुसरी ढाल समयास आली नाही.
मग तानाजीने आपले डावे हाताची ढाल करून त्याजवर वोढ घेऊन, दोघे महरागासमहारागास पेटले. दोघे ठार झाले. मग [[सूर्याजी मालूसरे|सूर्याजी मालुसरा]] (तानाजीचा भाऊ), याने हिंमत धरून, कुल लोक सावरून उरलेले राजपूत मारिले आणि किल्ला काबीज केला.

शिवाजी महाराजांना गड जिंकल्याची पण तानाजी पडल्याची बातमी मिळाली तेव्हा ते म्हणाले, 'गड आला, पण सिंह गेला'.

पेटले. दोघे ठार झाले. मग [[सूर्याजी मालूसरे|सूर्याजी मालुसरा]] (तानाजीचा भाऊ), याने हिंमत धरून, कुल लोक सावरून उरले राजपूत मारिले. किल्ला काबीज केला.

शिवाजी महाराजांना गड जिंकल्याची पण तानाजी पडल्याची
बातमी मिळाली तेव्हा ते म्हणाले, 'गड आला, पण सिंह गेला'.

माघ वद्य नवमी दि. ४ फेब्रुवारी १६७० च्या रात्री हे युद्ध झाले.

====सिंहगडावरील माहितीफलकानुसार====
सिंहगडाचे मूळचे नाव कोंढाणा, इसामी नावाच्या कवीने
फुतुह्स्सलातीन किंवा शाहनामा-इ-हिंद या फार्शी काव्यात (इ. स. १३५०) मुछ्म्दमहंमद तुघलकाने इ. स. १६२८ मध्ये कुंधीयाना किल्ला घेतल्याची माहिती येते. त्यावेळेस हा किल्ला नागनायक नावाच्या कोळ्याच्या ताब्यात होता.

तुघलकाने इ.१६२८ मध्ये कुंधीयाना किल्ला घेतल्याची माहिती येते. त्यावेळेस
हा किल्ला नागनायक नावाच्या कोळ्याच्या ताब्यात होता.

अहमदनगरच्या निजामशाही कारकिर्दीतील कोंढाण्याचे उल्लेख
इ. स. १४८२, १५५३, १५५४ व १५६९ च्या सुमारसचेसुमारासचे आहेत. इ. स. १६३५ च्या सुमारास
कोंढाण्यावर सीडी अवर किल्लेदार असताना मोगल व आदिलशाह यांनी मिळून कोंढाणा घेतला. यावेळेस (इ. स. १६३६) आदिलशाहचा खजिना डोणज्याच्या खिंडीत निजामाचा
घेतला. यावेळेस (इ.१६३६) आदिलशाहचा खजिना डोणज्याच्या खिंडीत निजामाचा
सरदार मुधाजी मायदे याने लुटला.

शहाजी राज्यांच्या काळात सुभेदार दादोजी कोंडदेव मालवणकर यांच्या ताब्यात कोंढाणा असल्याचा उल्लेख आदिलशाही फर्मानात आहे.

यांच्या ताब्यात कोंढाणा असल्याचा उल्लेख आदिलशाही फर्मानात आहे.

दादोजी कोंडदेव आदिलशाहीचे नोकर असले तरी ते शहाजी राजांशी
एकनिष्ठ असल्याने शिवाजी राजांनी त्यांच्या मृत्यूपर्यंत (इ. स. १६४७) कोंढाणा
घेण्याचा प्रयत्‍न केला नाही. त्यानंतर लगेचच हा गड राजांनी ताब्यात घेतला.

इतिहासकार श्री.[[ग.ह. खरे|ग. ह. खरे]] यांच्या मते तानाजी प्रसंग घडण्यापूर्वीच कोंढाण्याचे नाव 'सिंहगड' झाल्याचे कागदोपत्री पुरावे आहेत. कै.[[ह.ना. आपटे|ह. ना. आपटे]] यांच्या कादंबरीतील मात्र तानाजी
घडण्यापूर्वीच कोंढाण्याचे नाव 'सिंहगड' झाल्याचे कागदोपत्री पुरावे आहेत.
कै.[[ह.ना. आपटे]] यांच्या कादंबरीतील मात्र तानाजी
प्रसंगानंतर या किल्ल्याचे नाव सिंहगड झाले असा उल्लेख आहे..

शिवाजी राजांच्या काळात व त्यानंतर हा किल्ला कधी मराठ्यांकडे तर कधी मोगलांकडे ताब्यात होता.
तर कधी मोगलांकडे ताब्यात होता.

==छायाचित्रे==
Line १०७ ⟶ ९५:
'''उदेभानाचे स्मारक''' : दरवाजाच्या मागच्या बाजूस वर असलेल्या टेकडीवर यावे. येथे जो चौकोनी दगड आहे तेच उदेभान राठोडचे स्मारकचिन्ह म्हणून ओळखले जाते. मोगलांतर्फे उदेभान हा सिंहगडचा अधिकारी होता. झुंजारबुरूज : झुंजारबुरूज हे सिंहगडचे दक्षिण टोक होय. उदयभानूच्या स्मारकापुढून समोरची टेकडी उतरून या बुरुजावर येता येते. येथून समोरच टोपीसारखा राजगड, त्याच्याच उजवीकडे तोरणा हे गड दिसतात तर खाली पानशेतचे खोरे दिसते. पूर्वेकडे लांबवर पुरंदर दिसतो.

'''डोणगिरीचा उर्फ तानाजी कडा''' : झुंजारबुरूजावरूनझुंजार बुरूजावरून मागे येऊन तटाच्या भिंतीच्या बाजूने पायवाटेने तानाजीच्या कडाकडे जाता येते. हा कडा गडाच्या पश्चिमेस आहे. येथूनच तानाजी मावळ्यांसह वर चढले.

'''राजाराम स्मारक''' : राजस्थानी पद्धतीची रंगीत देवळासारखी जी घुमटी दिसते तीच छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी. मोगली फौजेला सतत ११ वर्षे टक्कर देणाऱ्याा राजाराम महाराजांचे वयाच्या अवघ्या ३०व्या३० व्या वर्षी शनिवार दि. २ मार्च इ. स. १७०० या दिवशी सिंहगडावर निधन झाले.

'''तानाजीचे स्मारक''' : अमृतेश्वराच्या मागच्या बाजूने वर गेल्यावर डाव्या बाजूस सुप्रसिद्ध तानाजीचे स्मारक दिसते. ‘तानाजी स्मारक समितीच्या’ वतीने हे बांधण्यात आले आहे. माघ वद्य नवमी दि. ४ फेब्रुवारी १६७२ या दिवशी झालेल्या लढाईत तानाजी मारले गेले. दरवर्षी माघ नवमीस येथे मंडळातर्फे तानाजींचा स्मृतिदिन साजरा केला जातो.
"https://mr.wikipedia.org/wiki/सिंहगड" पासून हुडकले