"रामभाऊ म्हाळगी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Rambhau Mhalgi statue.jpg|thumb|रामभाऊ म्हाळगी यांचा पुतळा, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, उत्तन, मुंबई]]
रामचंद्र काशीनाथ म्हाळगी ऊर्फ '''रामभाऊ म्हाळगी''' (जन्म : इ.स.१९२१; मृत्यू -: इ.स. १९८२) हे [[राष्ट्रीय स्वयंसेवक संघ|राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे]] प्रचारक, [[जनसंघ]] या राजकीय पक्षाचे महाराष्ट्राचे पहिले सरचिटणीस आणि पक्षाचे विधानसभेतील पहिले आमदार, तसेचहोते. ते [[भारतीय जनता पक्ष|भारतीय जनता पक्षाच्यापक्षाचे]] महाराष्ट्राचे पहिले प्रादेशिक अध्यक्षप्रदेशाध्यक्ष होते. [[जनता पार्टी]]चे खासदार म्हणून १९७७ साली व १९८० साली ते [[ठाणे लोकसभा मतदार संघ|ठाणे लोकसभा मतदार संघातून]] निवडून आलेगेले होते.
 
पुण्यात त्यांच्या नावाचेएक रामभाऊ म्हाळगी फाउंडेशनफाऊंडेशन आहे. ते एक प्राथमिक विद्यालयशाळा चालवते.
मुंबईतमुंबईतील उत्तन येथे त्यांच्या स्मृत्यर्थ रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी स्थापन करण्यात आलेलीझाली आहे.
 
{{DEFAULTSORT:म्हाळगी, रामभाऊ}}
ओळ १२:
[[वर्ग:महाराष्ट्रामधील राजकारणी]]
[[वर्ग:भारतीय राजकारणी]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
[[वर्ग:जनसंघ नेते]]
[[वर्ग:इ.स. १९८२ मधील मृत्यू]]