"रामभाऊ म्हाळगी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छायाचित्र जोडले.
वर्ष दुरुस्त केले
ओळ १:
[[चित्र:Rambhau Mhalgi statue.jpg|thumb|रामभाऊ म्हाळगी यांचा पुतळा, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, उत्तन, मुंबई]]
रामचंद्र काशीनाथ म्हाळगी ऊर्फ '''रामभाऊ म्हाळगी''' ( इ.स.१९२१ - इ.स. १९८११९८२) हे [[राष्ट्रीय स्वयंसेवक संघ|राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे]] प्रचारक, [[जनसंघ]] या राजकीय पक्षाचे महाराष्ट्राचे पहिले सरचिटणीस आणि विधानसभेतील पहिले आमदार, तसेच [[भारतीय जनता पक्ष|भारतीय जनता पक्षाच्या]] महाराष्ट्राचे पहिले प्रादेशिक अध्यक्ष होते. [[जनता पार्टी]]चे खासदार म्हणून १९७७ साली व १९८० साली ते [[ठाणे लोकसभा मतदार संघ|ठाणे लोकसभा मतदार संघातून]] निवडून आले होते.
 
पुण्यात त्यांच्या नावाचे रामभाऊ म्हाळगी फाउंडेशन आहे. ते एक प्राथमिक विद्यालय चालवते.