"विषाणू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: लेखाचे सर्व वर्ग उडवले. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
ओळ १:
'''विषाणू''' हा एक अत्यंत सूक्ष्मदर्शीसूक्ष्म असा सजीव असून तो इतर [[सजीव]] पेशींना [[संसर्ग]] करतो. संरक्षक असे प्रथिनांचे कवच व त्यामध्ये जनूकियजनुकीय घटक अशी सर्वसाधारण विषाणूची मूलभूत रचना असते. प्रथिनांच्या कवचाला [[कॅप्सिड]] (capsid) असे म्हणतात. या कॅप्सिडच्या आधारावर विषाणूंसारख्या कणांचे [[प्रायॉन्स]] (prions) व [[व्हायरॉइड्स]] (viroids) असे वर्गिकरण करतात.
 
विषाणूंचा अभ्यास करणाऱ्या शाखेला विषाणूशास्त्र म्हणतात तर या शास्त्राचा अभ्यास करणाऱ्या व्यक्तींना विषाणूशास्त्रज्ञ म्हणतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/विषाणू" पासून हुडकले