"गोंड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
'''{{लेखनाव}}''' ही [[भारत|भारतातील]] प्रमुख [[आदिवासी]] जमात आहे. ही आदिवासी जमात महाराष्‍ट्रातील [[चंद्रपूर]],[[अमरावती]] व [[गडचिरोली]] या जिल्ह्यात प्रामुख्याने वास करते.
 
आर्य येण्याआधी गोंड जमातीचे अस्तित्व होते. रामायण, महाभारत काळात गोंड हे वैभवी अस्तित्वाचे धनी होते. गोंडांची अतिप्राचीन व समृद्ध भाषा होती. आजही ती आहे. ‘गोंड की कोईतूर’ असा एक सूर गोंड समूहात अलीकडे जोर धरू लागला आहे. परंतु ‘कोईतूर’ हाच मूळ व अचूक शब्द होय. ‘कोईतूर’चा अर्थ होतो माणूस. प्राचीन ग्रंथ ‘ऋग्वेदा’तदेखील ‘गोंड’ असा शब्दप्रयोग नसून ‘कुयवा’ म्हणजे ‘कोया’ असा शब्द आढळतो. ‘गोंड हे नाव त्यांना इतरांनी दिले आहे’, असे कै. डॉ. [[इरावती कर्वे]] यांनी त्यांच्या ‘मराठी लोकांची संस्कृती’ या ग्रंथात म्हटले आहे.
 
==[[गोंडी लिपी]]==
"https://mr.wikipedia.org/wiki/गोंड" पासून हुडकले