"भारतीय शास्त्रीय गायन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ १:
भारतीय शास्त्रीय गायन हे [[ध्वनि]] प्रधान आहे.
शास्त्रीय संगीतात उत्तर हिंदुस्तानी आणि कर्नाटकी अशा दोन प्रमुख शैली अस्तित्त्वात आहेत. त्याचप्रमाणे शास्त्रीय गायनातही या दोन शैली आहेत. भारतीय संगीत हे प्राचीन काळापासून विकास होत आले आहे. सा रे ग म प ध नी सा ह्या सप्तकात साधारणपणे गायन केले जाते. यातील प्रत्येक [[स्वर]] एका सप्तकात एकाच प्रकारे म्हणता येतो. एखादी चाल बांधली जाते तेव्हा [[तान]] घेताना, एका सुरानंतर एक सूर यावा असे ठरलेले असते. ते तसे न होता निराळाच सूर आला तर त्याला बेसुर होणे म्हणतात. यात अधिक संबद्धता आणून [[राग]] बांधलेले आहेत. रागांमध्ये ही व्यवस्था पक्की बांधलेली असते.
भारतीय शास्त्रीय संगीत आध्यात्मिकतेने प्रभावित आहे. प्राचीन शास्त्रीय वांडःमयाच्या उत्कर्षाची सुरुवात भारताच्या अध्यात्मिक ते मध्ये दिसून येते वर्ण उच्चारशास्त्र व्याकरण छंदशास्त्र यांना प्रामुख्याने वैदिक सुलतानांच्या अभ्यासामुळे चालना मिळाली उपनिषदांमध्ये चर्चिलेल्या तत्त्वज्ञान हेदेखील अध्यात्मापासून वेगळे नाही वैदिक आचार यानुसार यज्ञासाठी गायले गेलेल्यासक्ताची रचना या काळामध्ये झाली भारतीय शास्त्रीय गायनआला एक वेगळी लयबद्धता आहे प्राचीन ग्रंथांमध्ये शास्त्रीय संगीत आणि राग या संदर्भातील लिखाण केले गेलेले आहे रामायण आणि महाभारत काळामध्ये देखील राग संगीताला महत्त्व होते याचे उत्तम उदाहरण म्हणजे रावणाला अनेक रागांची उत्तम माहिती होती प्राचीन संगीत शास्त्र आणि कलेच्या दृष्टीने देखील महत्त्वाचा काळ होता गुप्त आणि मौर्य काळामध्ये संगीताच्या संदर्भामध्ये अनेक ग्रंथ लिहिले गेले
 
== उत्तर हिंदुस्तानी शैलीतील समकालीन ज्येष्ठ गायक/गायिका:==