"तृप्ती मित्रा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ४:
== जीवन ==
२५ ऑक्टोबर १९२५ रोजी तृप्ती मित्राचा जन्म दिनजपूर (ब्रिटीश भारत) येथे झाला. त्यांचे वडील आशुतोष भादुरी आणि आई शैलाबाला देवी होत्या. दीनाजपूर मायनर स्कूलमध्ये त्यांनी सहावीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर कोलकाता येथे येऊन प्यारीचरण शाळेत प्रवेश घेतला. त्या शाळेतून उच्च माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी आशुतोष महाविद्यालयात प्रवेश घेतला. पण पुढे नोकरी मिळाल्यामुळे त्यांना अभ्यास पूर्ण करता आला नाही. डिसेंबर १९४५ मध्ये त्यांनी [[सोम्भु मित्रा]]शी लग्न केले. त्यांना एक मुलगी, [[शाओली मित्रा]], असून ती अभिनेत्री आणि दिग्दर्शक देखील आहे.
 
== कारकीर्द==
तृप्ती मित्रा किशोरवयातच नाटकामध्ये अभिनय करत होत्या. १९४३ मध्ये तिने बिजन भट्टाचार्य या आपल्या भावाच्या अगुन या नाटकात प्रथम अभिनय केला होता.
 
== पुरस्कार ==