"येरळा नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २६:
[[वर्ग: सातारा जिल्ह्यातील नद्या]]
 
येरळा ही नदी वेदावती या नावाने ही परिचित आहे. या नदिवर ब्रिटिश कालीन नेर आणि येरळवडी ही दोन लहान धरणे आहेत. येरळा नदी सातारा आणि सांगली जिल्ह्यातील कायम स्वरुपी दुष्काळी तालुके खटाव,खानापूर,तासगाव तालुक्यातील लोकांची जीवनदायिनी आहे.
येरळा ही नदी वेदावती या नावाने ही परिचित आहे.
या नदिवर ब्रिटिश कालीन नेर आणि येरळवडी ही दोन लहान धरणे आहेत.येरळा नदी सातारा आणि सांगली जिल्ह्यातील कायम स्वरुपी दुष्काळी तालुके खटाव,खानापूर,तासगाव तालुक्यातील लोकांची जीवनदायिनी आहे.12 महिण्यापैकी येरळानदी 6 माही वाहिनी असून इतर 6 महिने नदीचे पात्र कोरडे असते. मागील 40 वर्षा पासून या खोऱ्यातील अत्यल्प पावसामुळे या नदीच्या खोऱ्यातील लोक भीषण दुष्काळाचा सामना करत आहेत. येरळा नदीचे खोरे आणि माण नदीचे खोरे पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी मराठवाडा समजले जाते. माण आणि येरळा या नद्यास नदी जोड प्रकल्प अती आवश्यक आहेत. या नदीला जर पुनर्जीवित करायचे असेल आणि 12 महिने वाहती ठेवायचे असेल तर नदी जोड प्रकल्प, तसेच नदीच्या पात्रातील वाळू उपसा थांबवण्याची गरज आहे.
येरळा नदीच्या किनारी नागनाथवाडी ता खटाव जि सातारा येथे पुरातन शिवमंदिर आहे. पुढे याच येरळा नदीच्या किनारी पुसेगावचे श्री सेवागिरी महाराज यांचे मंदिर आहे.
 
येरळा नदी ही‌ वसगडे या सांगली जिल्ह्यातील गावातून वाहत असते ती पुढे कृष्णा नदी मिळते .बम्हनाल येथे संगम होतो. या नदी च्या खोऱ्यात वडूज, मायणी व भाकूचीवाडी येथे जलसिंचन प्रकल्प आहेत.
येरळा नदीच्या किनारी नागनाथवाडी ता खटाव जि सातारा येथे पुरातन शिवमंदिर आहे. पुढे याच येरळा नदीच्या किनारी पुसेगावचे श्री सेवागिरी महाराज यांचे मंदिर आहे.
 
या नदीला जर पुनर्जीवित करायचे असेल आणि 12 महिने वाहती ठेवायचे असेल तर नदी जोड प्रकल्प, तसेच नदीच्या पात्रातील वाळू उपसा थांबवण्याची गरज आहे.
 
येरळा नदी ही‌ वसगडे या सांगली जिल्ह्यातील गावातून वाहत असते ती पुढे कृष्णा नदी मिळते .बम्हनाल येथे संगम होतो.
"https://mr.wikipedia.org/wiki/येरळा_नदी" पासून हुडकले