"नारायण हरी आपटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
महत्वाची माहिती add केली
छो बडोदा वांग्मय परिषद
ओळ ३४:
'''नारायण हरी आपटे''' (जन्म :समडोळी-सांगलीजिल्हा; [[११ जुलै]], [[इ.स. १८८९]]- मृत्यू [[कोरेगांव]], [[नोव्हेंबर १४]], [[इ.स. १९७१]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] , कादंबरीकार, व्याख्याते आणि प्रकाशक होते. ते किर्लोस्कर खबर (पहिले उपसंपादक), उद्यान, लोकमित्र तसेच आल्हाद साप्ताहिक व मधुकर या मासिकाचे संस्थापक-संपादक होते. ‘आपटे आणि मंडळी’ या नावाने प्रकाशनगृह स्थापन केले. प्रकाशन करण्यासाठी स्वतःचा ‘श्रीनिवास छापखाना’ कोरेगाव येथे सुरु केला
२, ३ व ४ नोव्हेंबर १९६२ सातारा येथे भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते.
१,२ डिसेंबर १९३३ बडोदा वांग्मय परिषदेच्या अधिवेशनाचे संमेलनाध्यक्ष, (http://vangmayparishadbaroda.org/adhiveshan.php)
२५ मे १९४१, पुणे येथे भरलेल्या शारदोपासक संमेलनाचे अध्यक्ष. (ध्रुव मासिक जून १९४१). त्यांचे शिक्षण समडोळीला आणि नंतर सातारा येथे झाले.