"नारायण हरी आपटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो माहितीचौकट भर घातली
महत्वाची माहिती add केली
ओळ ३२:
}}
{{गल्लत|हरी नारायण आपटे}}
'''नारायण हरी आपटे''' (जन्म :समडोळी-सांगलीजिल्हा; [[११ जुलै]], [[इ.स. १८८९]]- मृत्यू [[कोरेगांव]], [[नोव्हेंबर १४]], [[इ.स. १९७१]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] लेखक, कादंबरीकार, व्याख्याते आणि प्रकाशक होते. त्यांचेते शिक्षणकिर्लोस्कर समडोळीलाखबर (पहिले उपसंपादक), उद्यान, लोकमित्र तसेच आल्हाद साप्ताहिक व मधुकर या मासिकाचे संस्थापक-संपादक होते. ‘आपटे आणि नंतरमंडळी’ साताराया येथेनावाने झालेप्रकाशनगृह स्थापन केले. प्रकाशन करण्यासाठी स्वतःचा ‘श्रीनिवास छापखाना’ कोरेगाव येथे सुरु केला
२, ३ व ४ नोव्हेंबर १९६२ सातारा येथे भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते.
१९३३ बडोदा वांग्मय परिषदेच्या अधिवेशनाचे संमेलनाध्यक्ष, (http://vangmayparishadbaroda.org/adhiveshan.php)
२५ मे १९४१, पुणे येथे भरलेल्या शारदोपासक संमेलनाचे अध्यक्ष. (ध्रुव मासिक जून १९४१). त्यांचे शिक्षण समडोळीला आणि नंतर सातारा येथे झाले.
 
नारायण हरि आपटे यांनी मुख्यत: कादंबर्‍या लिहिल्या असल्या, तरी त्यांच्या लघुकथासंग्रह आणि वैचारिक लेखनही प्रकाशित झाले आहे . त्यांनी जवळपास साठ कादंबर्‍या लिहिल्या आहेत. त्यांतल्या थोड्याशा ऐतिहासिक सोडल्या तर बाकीच्या सामाजिक कादंबर्‍या आहेत. त्यांची एकूण साहित्य-ग्रंथ संख्या सुमारे १०० इतकी आहे. इंग्रजांची परकीय नोकरी करावयाची नाही अशी हिंमत बाळगून केवळ लिखाण करून संसार करणारे ते काही लेखकांपैकी एक होत.