"विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
लोगो
खूणपताका: अमराठी मजकूर? कृ. मराठी वापरा !!
ओळ ३१०:
 
== महिला दिनानिमित्त संपादन कार्यशाळा ==
[[File:Women's History month 2020, CIS-A2K - SVG.svg|thumb|]]
 
मार्च महिन्यात जगभर महिलांचे योगदान वेगवेगळ्या उपक्रमातून समोर आणले जाते, नोंदविले जाते. विकिपीडियासारख्या मुक्त ज्ञानस्रोतातील ज्ञान निर्मितीत महिलांचे योगदान कमी आहे. तसेच महिलांविषयक ज्ञानाची इंटरनेटवर खूप कमतरता आहे. यासाठी Women's History Month, Women in Red असे विविध प्रकल्प व अभियाने वैश्विक पातळीवर राबविण्यात येतात.<br>
या निमित्ताने विकिपीडिया प्रकल्पात लेख लिहिणे, विकिस्रोत प्रकल्पात पुस्तके अपलोड करणे, कॉमन्सवर फोटो अपलोड करणे असे विविध प्रकारचे योगदान देता येईल. आवडीनुसार वेगवेगळे विषय निवडता येतील. उदा. महिला आणि आर्थिक स्वावलंबन, महिला आणि पर्यावरण, महिला आणि पाणी, महिला आणि विज्ञान, महिला आणि कायदे, महिला आणि धर्म इ.<br>