"विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
शेवटची तारीख बदलली
ओळ ३०८:
# --[[सदस्य:अरविंद धरेप्पा बगले|अरविंद धरेप्पा बगले]] ([[सदस्य चर्चा:अरविंद धरेप्पा बगले|चर्चा]]) १७:०७, २९ जानेवारी २०२० (IST)
#--[[सदस्य:प्रिया कोठावदे|प्रिया कोठावदे]] ([[सदस्य चर्चा:प्रिया कोठावदे|चर्चा]]) २२:०३, ५ फेब्रुवारी २०२० (IST)
 
== महिला दिनानिमित्त संपादन कार्यशाळा ==
 
मार्च महिन्यात जगभर महिलांचे योगदान वेगवेगळ्या उपक्रमातून समोर आणले जाते, नोंदविले जाते. विकिपीडियासारख्या मुक्त ज्ञानस्रोतातील ज्ञान निर्मितीत महिलांचे योगदान कमी आहे. तसेच महिलांविषयक ज्ञानाची इंटरनेटवर खूप कमतरता आहे. यासाठी Women's History Month, Women in Red असे विविध प्रकल्प व अभियाने वैश्विक पातळीवर राबविण्यात येतात.<br>
या निमित्ताने विकिपीडिया प्रकल्पात लेख लिहिणे, विकिस्रोत प्रकल्पात पुस्तके अपलोड करणे, कॉमन्सवर फोटो अपलोड करणे असे विविध प्रकारचे योगदान देता येईल. आवडीनुसार वेगवेगळे विषय निवडता येतील. उदा. महिला आणि आर्थिक स्वावलंबन, महिला आणि पर्यावरण, महिला आणि पाणी, महिला आणि विज्ञान, महिला आणि कायदे, महिला आणि धर्म इ.<br>
समुचित एन्व्हीरोटेक, महाराष्ट्र ज्ञान महामंडळ, साप्ताहिक विवेक, विज्ञान आश्रम, दलित महिला विकास मंडळ, ज्ञान प्रबोधिनी अशा विविध संस्थांनी पुढाकार घेऊन सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटीच्या सहकार्याने ५ ते २० मार्च दरम्यान वेगवेगळ्या विषयांवर महिला संपादकांसाठी कार्यशाळा योजल्या आहेत. इच्छुक महिला सदस्यांनी माझ्या चर्चा पानावर संपर्क साधावा. तसेच आपापल्या ठिकाणी असे कार्यक्रम योजण्याचा अवश्य विचार करावा.<br>
--[[सदस्य:Subodh (CIS-A2K)|Subodh (CIS-A2K)]] ([[सदस्य चर्चा:Subodh (CIS-A2K)|चर्चा]]) २०:०८, ३ मार्च २०२० (IST)