"शंकरपाळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ ११:
कृती :
 
प्रथम १ '''<small>वाटी दुध सामन्य तापमानाला गरम करुन घ्या. २ वाटी तुप किवा डालडा (वन्सपति तुप) सामन्य तापमानाला गरम करुन त्यात ३ वाटी साखर विरघळून घ्या.त्यात सामन्य तापमानाला गरम केलेले १ वाटी दुध ,अर्धा चमचा मिठ ,१ चमचा बेकिंग पावडर मिक्स करा. त्यात १ किलो रवा मिक्स करा. सर्व मिश्रन व्यवस्थित मळून घ्या.त्याचा १ लहान गोळा घेऊन त्याची गोल आकारात पोळी करुन घ्या . त्याचे लहान लहान त्रिकोणी आकारात तुकडे करुन घ्या. सर्व मिश्रन संपेपर्यंत तिच कृती परत परत करा . सर्व लहान काप करुन झाल्यावर तेल गरम करुन त्यात लहान काप व्यवस्थित तलुन घ्या. लालसर रंग येईपर्यंत व्यवस्थित तळुन घ्या . अशा प्रकारे कुसकुशीत शंकरपाळी तयार झाली .
मैदा चाळून घ्यावा . त्यानंतर ३ ते ४ चमचे उकळलेले तेल एकत्र करून घ्यावे व एकजीव करावे . त्यानंतर पाणी घालून घटट मळून घ्यावे . चपाती सारखे गोळे करून त्याची पातळ चपाती लाटून घ्यावी व बारीक काप करून घ्यावे . तेल गरम करून त्यामध्ये तळून घ्यावे . तुमची खुसखुशीत शंकरपाळी खाण्यासाठी तयार .
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/शंकरपाळे" पासून हुडकले