"चव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
 
ओळ ३:
चवीची जाणीव ही एक रासायनिक प्रक्रिया आहे. रुचिकलिका जिभेवर असतात. वेगवेगळ्या रुचिकलिका वेगवेगळ्या प्रकारची चव आपल्या [[मेंदू]]पर्यंत पोचवतात. [[मानव|मानवाच्या]] जिभेवर सुमारे तीन हजार रुचिकलिका असतात. धूम्रपान केल्याने स्वाद ग्रंथींची कार्यप्रणाली खराब होते. [[माशी]], [[फुलपाखरू]] पायांवर रुचिकलिका असतात.
 
==षड्रस/षडरस==
चव, ज्याला आयुर्वेदात रस असे म्हणतात ते मुख्य सहा रस आहेत आणि यांनाच [[षड्रस|षडरस]] असे म्हणतात. आयुवेदतील हे षडरस पुढील प्रमाणे आहेत
 
[[गोड]], [[आंबट]], [[कडू]], [[तिखट]], [[तुरट]] आणि [[खारट]]
"https://mr.wikipedia.org/wiki/चव" पासून हुडकले