"चव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎हे सुद्धा पहा: समानीकरण, replaced: हे ही → हे सुद्धा
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ २:
चव ही [[जीभ]] या [[ज्ञानेंद्रिये|ज्ञानेंद्रियाची]] संवेदना आहे. विविध चवींची जाणीव जीभेच्या विविध भागांवर होते.
चवीची जाणीव ही एक रासायनिक प्रक्रिया आहे. रुचिकलिका जिभेवर असतात. वेगवेगळ्या रुचिकलिका वेगवेगळ्या प्रकारची चव आपल्या [[मेंदू]]पर्यंत पोचवतात. [[मानव|मानवाच्या]] जिभेवर सुमारे तीन हजार रुचिकलिका असतात. धूम्रपान केल्याने स्वाद ग्रंथींची कार्यप्रणाली खराब होते. [[माशी]], [[फुलपाखरू]] पायांवर रुचिकलिका असतात.
 
चव, ज्याला आयुर्वेदात रस असे म्हणतात ते मुख्य सहा रस आहेत आणि यांनाच षडरस असे म्हणतात. आयुवेदतील हे षडरस पुढील प्रमाणे आहेत
 
[[गोड]], [[आंबट]], [[कडू]], [[तिखट]], [[तुरट]] आणि [[खारट]]
 
==इतिहास==
आदिमानवाकडे आत्मसंरक्षणार्थ जी हत्यारे होती तत्यांत जिभेचा समावेश होईल कारण त्या काळात मानव पदार्थ खाण्यायोग्य आहे की नाही, हे त्या पदाथांची चव घेऊन ठरवत असे.
"https://mr.wikipedia.org/wiki/चव" पासून हुडकले