"हिरडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ६४:
मोक्षाची इच्छा करणार्‍याने प्रत्येक दिवशी विष्णुचे चिंतन करावे, आरोग्याची इच्छा करणार्‍याने प्रत्येक दिवशी हिरड्याचे सेवन करावे व तपाची इच्छा करणार्‍याने गायत्रीचा जप करावा.
 
==औषधी उपयोग==
हिरड्यात [[गोड]], [[आंबट]], [[कडू]], [[तिखट]], [[तुरट]] हे पाच [[रस]] आहेत. फक्त [[खारट]] रस नाही. यातील गोड, तिखट आणि तुरट रसांमुळे [[पित्त]] दोषाचा नाश होतो. कडू, तिखट आणि तुरट रसांमुळे [[कफ]] दोष दूर होतो. तर गोड आणि आंबट या रसांमुळे [[वात]] दोष दूर होतो.
 
हिरड्याचे लघु आणि रुक्ष असे गुण आहेत. लघु म्हणजे ज्या योगाने शरीरात हलकेपणा निर्माण होतो, उत्साह येतो. सामान्यत: लघु गुणाच्या द्रव्यांनी शरीरातील वाढलेला कफदोष कमी होतो. शरीरात ज्या ज्या ठिकाणी मलाची निर्मिती होते त्या त्या ठिकाणी या गुणाच्या औषधांचा प्रभाव होतो, हिरड्याची फळे मल दोष दूर करतात. रुक्ष म्हणजे शरीरात रूक्षपणा, कठीणपणा येतो. या गुणामुळे शरीरातील वात दोषाचे प्रमाण वाढते, कफ दोषाचे प्रमाण कमी होते. [[मधुमेह]] सारख्या रोगात याचा खूप उपयोग होतो.
Line ७१ ⟶ ७२:
,[[ मूतखडा]], [[उचकी]], [[उलटी]], अशा अनेक विकारांवर हिरडा महत्त्वाचे औषध मानले गेले आहे.
कुपचन रोगांत सुरवारी हिरड्याचा चांगला उपयोग होतो.अतिसार, अांव आणि आंतड्याची शिथिलता यांत चांगला गुण येतो. अर्श (मूळव्याध) रोगात हिरडा सैंधवाबरोबर देतात आणि रक्तार्शांत त्याचा क्वाथ देतात. अर्श सुजून दुखत असल्यास हिरडा उगाळून लेप देतात.
 
'''हिरडा''' जरी बहुपयोगी असला तरी, त्याचा वापर ऋतु प्रमाणे विविध द्रव्यांसह करावा:
 
*[[वसंत]] ऋतु अर्थात चैत्र, वैशाख मध्ये मधा सोबत,
*[[ग्रीष्म]] ऋतू अर्थात ज्येष्ठ, आषाढ मध्ये गुळा सोबत,
*[[वर्षा]] ऋतु अर्थात श्रावण, भाद्रपद मध्ये सैंधव मिठा सोबत,
*[[शरद]] ऋतु अर्थात आश्विन, कार्तिक मध्ये साखरे सोबत,
*[[हेमंत]] ऋतु अर्थात मार्गशीर्ष, पौष मध्ये सुंठी सोबत, आणि
*[[शिशिर]] ऋतु माघ, फाल्गुन मध्ये पिंपळी सोबत.</br>
हिरडा ग्रहण करावा. <ref>http://hindi.webdunia.com/natural-medicine/%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%94%E0%A4%B7%E0%A4%A7%E0%A4%BF-108121600022_1.htm</ref>
 
{{विस्तार}}
"https://mr.wikipedia.org/wiki/हिरडा" पासून हुडकले